गिरीश महाजनांसमोरच आयुक्तांनी घेतले नगरसेवकांना फैलावर

Описание к видео गिरीश महाजनांसमोरच आयुक्तांनी घेतले नगरसेवकांना फैलावर

नाशिक - नाशिक महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी पालकमंत्र्यांसमोरच नगरसेवकांना फैलावर घेतले. जिल्ह्याच्या वेगवेगळ्या प्रश्नावर पालकमंत्री गिरीश महाजन यांनी शनिवारी शासकीय विश्रामगृहात नगरसेवकांची बैठक बोलावली होती. यावेळी नगरसेवक आणि आयुक्तांमध्ये द्वंद सुरू झाला होता. नगरसेवक निधीपासून विकासकामांपर्यंत सर्वच विषयावर आयुक्तांनी नगरसेवकांना धारेवर धरले.
वाचा -https://goo.gl/3VYUhx

Комментарии

Информация по комментариям в разработке