आपली शाळा भाग - ०३ | गण्याची फजिती | Aapali shala Episode -3|Ganyachi Phajiti |

Описание к видео आपली शाळा भाग - ०३ | गण्याची फजिती | Aapali shala Episode -3|Ganyachi Phajiti |

सदरील व्हिडिओ आणि त्यातील पात्रे व घटना पूर्णतः काल्पनिक असून त्यांचा वास्तविक जीवनाशी काहीही संबंध येत नाही जर तसा समजणं आढळून आल्यास तो निव्वळ योगायोग समजावा.

नमस्कार मित्रांनो,
महाराष्ट्र फिल्म प्रोडक्शन यूट्यूब चैनल च्या माध्यमातून "आपली शाळा" ही वेब सिरीज खास आपल्या प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी घेऊन येत आहे. ज्यामध्ये शालेय जीवनातील प्रेम, मित्र-मैत्रिणी, शिक्षक, शाळा, गाव, या सगळ्या गोष्टीचा अंतर्भाव करण्यात आलेला आहे.
आम्हाला अपेक्षा आहे हा भाग आपल्याला नक्कीच आवडेल.....

मित्रांनो महाराष्ट्र फिल्म प्रोडक्शन यूट्यूब चैनल ला सबस्क्राईब करा...

सबस्क्राईब करण्यासाठी खाली लिंक वरती क्लिक करा....👇🏻👇🏻👇🏻
https://youtube.com/@MaharashtraFilmP...

#maharashtra_film_production
#आपली_शाळा
#newepisode
#schoollife
#school
#शाळा

Комментарии

Информация по комментариям в разработке