Pune Hit And Run Case ची काळी बाजू | Pune Accident News Today Kalyani Nagar | Vishaych Bhari

Описание к видео Pune Hit And Run Case ची काळी बाजू | Pune Accident News Today Kalyani Nagar | Vishaych Bhari

Pune Hit And Run Case ची काळी बाजू | Pune Accident News Today Kalyani Nagar | Vishaych Bhari

सध्या लोकसभा निवडणुकीपेक्षा जास्त चर्चेत असलेला मुद्दा म्हणजे पुण्यातली हिट अँड रन केस. एका अमीर बापाचा अल्पवयीन पोरगा, रजिस्ट्रेशन नसलेली करोडोंची पोर्श गाडी घेऊन मद्यधुंद अवस्थेत पुण्याच्या रस्त्यावर दोन जणांची चिरडून हत्या हत्या करतो अन त्याला शिक्षा काय होते तर त्यानं, अपघातावर 300 शब्दांचा निबंध लिहायचा. पुढं त्या प्रकरणी आरोपी पोराला वाचवण्यासाठी त्याचा बाप अन आजा पैशांची ताकद वापरतायत असं आढळून येतं आणि लोकांचा संताप होतो. उद्रेक वाढतो अन राज्य सरकारची पाचावर धारण बसते. सोशल मीडियावर प्रकरण तापल्यानंतर राज्याचे गृहमंत्री त्याप्रकरणी सगळं लक्ष केंद्रित करतात आणि त्या केसला नवं वळण येत. पुढं अतिशय वेगात हालचाली होतात अन त्या पोराच्या बापावर गुन्हा नोंद होऊन फिल्मी स्टाईल त्याला अटक केली जाते. त्यांना कोर्ट 24 मे पर्यंत पोलीस कोठडीची शिक्षा सुनावतं. प्रकरण बघता बघता नॅशनल मुद्दा बनतो. पुढं बाल न्यायालयाच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जातं आणि त्याबद्दल फेरयाचिका दाखल केल्या जातात. त्यानंतर सुनावणी होऊन त्या आरोपीला बाल सुधारगृहात पाठवण्याचा निर्णय घेण्यात येतो. पण तरीही त्या प्रकरणाची चर्चा काही थांबत नाही. त्याचं कारण म्हणजे पैसा कायद्याला वाकवू शकतो का, देशातला कायदा धनिकांचा गुलाम झालाय का असा आरोप आता विरोधकांकडून केला जातोय. साधी गाडीची puc ची पावती नसली तर गरिबांना दंड ठोठावंणारी आपली कायदे यंत्रणा दोन जणांची चिरडून हत्या केली तरी श्रीमंतांच्या पोराला पिझ्झा बर्गर देऊन स्पेशल ट्रीटमेंट कशी काय देऊ शकते असा विचार मनात येऊन सामान्य जनतेच्या चेहऱ्यावर एक भलं मोठं प्रशचिन्ह उभं राहिलंय. नेमकं काय काय घडलंय, आतापर्यंत पुण्याच्या हिट अँड रन केसमध्ये, कुणावर कारवाई झालीये आरोपीना काय शिक्षा मिळालीये, सगळं सविस्तर जाणून घेऊयात....

Images in this Video used for representation purpose only

Connect With Us -

facebook link :

  / %e0%a4%b5%e0.  .

instagram link :

  / vishayachbh.  .

Our Website :

https://vishaychbhari.in

COPYRIGHT DISCLAIMER :

Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.

Thank You

#vishaychbhari
#विषयचभारी
#puneaccidentnewstodaykalyaninagar
#puneporshaccident
#puneaccident
#punenewsporschecar
#puneaccidentnews
#punenews
#puneaccidentcctv
#punecase
#puneaccidentporschecarvideo
#puneporshecrashcctv
#puneaccidentnewstodaynavalebridge
#punehitandrunnews
#punecaraccidentporschecarhindi
#punekalyaninagarnewstoday
#vishalagarwal
#vedantagarwal

Комментарии

Информация по комментариям в разработке