Santosh Deshmukh Murder प्रकरणात गुरुवारी बीडमध्ये काय काय घडलं? LetsUpp Marathi

Описание к видео Santosh Deshmukh Murder प्रकरणात गुरुवारी बीडमध्ये काय काय घडलं? LetsUpp Marathi

Santosh Deshmukh Murder प्रकरणात गुरुवारी बीडमध्ये काय काय घडलं?
-
बीड येथील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण आणि हत्या व खंडणी प्रकरणाच्या तपासाला आता गती आली आहे. आयपीएस अधिकारी बसवराज तेली यांच्या नेतृत्वातील एसआयटी चे पथक चौकशीसाठी केज मध्ये दाखल झाल आहे. या प्रकरणात आत्तापर्यंत नेमकं काय काय घडल आहे? जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून...
-
#WalmikKarad #DhananjayMunde #SantoshDeshmukh #santoshdeshmukhmurder #beedmurder #SureshDhas #DevendraFadnavis #BJP4IND #Massajog #WalmikKaradNews #WalmikKaradArrest #SarpanchMurder #BeedMurder #SantoshDeshmukhMurder #satoshdeshmukh #Kejnews #maharashtra #LetsUppNews #LetsUppMarathi


-

Follow LetsUpp Marathi on:

Instagram:   / letsupp.marathi  
Facebook:   / letsuppmarathi  
Twitter:   / letsuppmarathi  
Telegram: https://t.me/letsup
ShareChat: https://sharechat.com/profile/letsupp...

Комментарии

Информация по комментариям в разработке