साळशिंगेमध्ये भाकणूक ऐकण्यासाठी भाविकांची अलोट गर्दी.

Описание к видео साळशिंगेमध्ये भाकणूक ऐकण्यासाठी भाविकांची अलोट गर्दी.

श्री शेत्र रेवणसिद्ध महाशिवरात्रीच्या निमित्ताने देवनगर साळशिगे येथे आज भक्तिमय वातावरणात भाकणूक संपन्न झाली. ही भाकणूक ऐकण्यासाठी खानापूर तालुक्यासह पश्चिम महाराष्ट्रातील भक्तांनी एकच गर्दी केली.

Комментарии

Информация по комментариям в разработке