टाकळ्याची भाजी | takla bhaji recipe in marathi takla chi bhaji |टाकळा| lतरोटा| टायकुळा|तरवटा रानभाजी

Описание к видео टाकळ्याची भाजी | takla bhaji recipe in marathi takla chi bhaji |टाकळा| lतरोटा| टायकुळा|तरवटा रानभाजी

टाकळ्याची भाजी | takla bhaji recipe in marathi takla chi bhaji |टाकळा| lतरोटा| टायकुळा|तरवटा रानभाजी

साहित्य/Ingredients-
1) टाकळा भाजी/Takala/Cassia Tora-1 Bunch
2) चिरलेली मिरची/Chopped Chillies-As Per Taste
3) ठेचलेले लसूण/Crushed Garlic-2 Pinch
4) जिरे/Cumin Seeds-1 Spoon
5) पाणी/Water -As Required
6) मीठ/Salt to Taste
7) तेल/Oil-2 Spoon

#VijayalakshmisRecipe
#टाकळ्याचीभाजीरेसिपी
#टाकळाभाजीरेसिपी
#टाकळाभाजी
#टाकळ्याचीभाजी
#टाकळ्याचीभाजीकशीबनवायची
#टाकळ्याचीभाजीकशीकरतात
#टाकळ्याचीभाजीकशीकरायची
#टाकळारानभाजी
#टाकल्याचीभाजीरेसिपी
#टाकल्याचीभाजीकशीबनवायची
#taklyachibhajirecipe
#taklyachibhajirecipeinmarathi
#taklachibhaji
#taklachibhajirecipe
#taklabhaji
#taklabhajirecipeinmarathi
#तरोटाभाजी
#तरोटाच्याभाजीचेफायदे
#तरोट्याचीभाजी
#टायकुळभाजीरेसिपी
#टायकुळाचीभाजी
#taykulabhajirecipe
#taykulachibhajirecipe
#टाकळा
#तरोटा
#तरवटा
#तखटा
#अटोरा
#Medicinalvegetable
#PavsaliRaanbhaji
#ranbhajirecipe
#Maharashtriancuisine
#Konkanchyaranbhajya
#Malvaniranbhaji
#pavsalirecipeinmarathi
#pavsalibhajirecipeinmarathi
#recipe
#indianfood
#indiancuisine
#cooking
#food

If you like my Recipe PLEASE 🙏🏻🙏🏻🙏🏻 LIKE👍👍👍,SHARE✍✍✍✍✍,COMMENT and SUBSCRIBE my Channel
And HIT the 🔔🔔🔔🔔(BELL) icon as ALL

Song: Justhea - Vibe
Music provided by Vlog No Copyright Music.
Creative Commons - Attribution 3.0 Unported
Video Link:    • Justhea - Vibe (Vlog No Copyright Music)  

टाकळ्याची भाजी रेसिपी
टाकळा भाजी रेसिपी
टाकळा भाजी
टाकळ्याची भाजी
टाकळ्याची भाजी कशी बनवायची
टाकळ्याची भाजी कशी करतात
टाकळ्याची भाजी कशी करायची
टाकळा रानभाजी
टाकल्याची भाजी रेसिपी
टाकल्याची भाजी कशी बनवायची
taklyachi bhaji recipe
taklyachi bhaji recipe in marathi
takla chi bhaji
takla chi bhaji recipe
takla bhaji
takla bhaji recipe in marathi
तरोटा भाजी
तरोटा च्या भाजी चे फायदे
तरोट्याची भाजी
टायकुळ भाजी रेसिपी
टायकुळाची भाजी
taykula bhaji recipe
taykulachi bhaji recipe
तरवटा भाजी
तखटा
अटोरा




टाकळ्याच्या पानांची भाजी गुणाने उष्ण असल्याने शरीरातील वात व कफदोष कमी होण्यास मदत होते. वरचेवर ही भाजी खाल्ल्याने अंगातील अतिरिक्त मेद झडण्यास याचा उपयोग होतो. त्याचबरोबर इसब, ॲलर्जी, सोरायसिस, खरूज यासारखे त्वचाविकारही कमी होतात. लहान मुलांच्या पोटातील कृमी बाहेर पडण्यासही या भाजीचा उपयोग होतो.
टाकळा ही वर्षायू वनस्पती‘सिसाल-पिनेसी’’ म्हणजेच आपट्याच्या कुळातील आहे. टाकळा ही रोपवर्गीय वनस्पती एक ते दोन फुटांपर्यंत उंच वाढते. या वनस्पतीला काही भागांत तरोटा किंव तरवटाbअशी स्थानिक नावे आहेत. टाकळा हे तण पडीक ओसाड जमिनीवर, शेतीत, बागांमध्ये, जंगलात, रस्त्यांच्या कडेने सर्वत्र वाढलेले असते. टाकळ्याच्या बिया भाजल्यानंतर कॉफीसारखा वास येतो.

Комментарии

Информация по комментариям в разработке