शुभ चिंतन म्हणजे काय ? Satguru Shri Wamanrao Pai | Jeevanvidya | Lokmat Bhakti

Описание к видео शुभ चिंतन म्हणजे काय ? Satguru Shri Wamanrao Pai | Jeevanvidya | Lokmat Bhakti

आपण आयुष्यामध्ये अनेक पुण्याचे काम हे करत असतो. त्यामुळे समाजातील इतर लोकांकडून आपल्यावर कौतुकाचा वर्षाव होत असतो. चिंतन आणि शुभचिंतन हे दोन्ही एकसारखेच आहेत. शुभचिंतन म्हणजे आपण आपल्या आयुष्यामध्ये देवाची तल्लिन व मग्न होऊन भक्ती करतो त्याला शुभचिंतन असे म्हणतात. शुभचिंतन करताना आपण चिंतन करत असलेली वेळ शुभ असते. परमेश्वराचे शुभ चिंतन हे नेहमी चांगले असते. म्हणून सदगुरु श्री वामनराव पै यांनी शुभचिंतन म्हणजे काय ? यावर आपल्याला सुंदर मार्गदर्शन केले आहे. त्यासाठी बा व्हिडीओ नक्की बघा -

#SatguruShriWamanraoPai #Amrutbol #Jeevanvidya #Lokmatbhakti
Subscribe -    / @lokmatbhakti  

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा

Комментарии

Информация по комментариям в разработке