वारंघुशी बोहडा | मोठा बोहडा |

Описание к видео वारंघुशी बोहडा | मोठा बोहडा |

आदिवासी पारंपारीक बोहडा

नगर, नाशिक, जव्हार, पालघर या आदिवासी भागात साजरा होणारा एक प्रमुख उत्सव म्हणजे बोहडा किंवा भोवाडा. बोहडा म्हणजे गावदेवीची यात्रा. गावदेवीचा यात्रा असल्याने गावातील सर्व लोक यात उत्साहाने एकत्र येतात.

अगोदरच्या दिवशी आदिवासी दैवतांची प्रतीके मुखवटे घेऊन नाचविले जातात. एक प्रकारे त्या दैवतांना गावदेवीच्या यात्रेसाठी बोलाविले जाते. पुढे यात काळानुरूप बदल होत गेला. त्यानंतर आदिवासी क्रांतिकारक, बंडकरी यांचे मुखवटे देखील नाचवले जावे लागले. आदिवासींचा जसा बाहेर जगाशी संपर्क वाढला तसा इतर संस्कृतीचा प्रभाव आदिवासी संस्कृतीवर देखील पडू लागला. त्यामुळेच पारंपारिक बोहड्याचे स्वरूप बदलले जाऊ लागले.

बाहेरील संस्कृतीच्या प्रभावाने बाहेरील संस्कृतीमधील सोंगे बोहड्यामध्ये नाचवली जाऊ लागली. तरीदेखील बदललेल्या स्वरूपात का होईना आजही आदिवासी भागांमध्येच बोहडा हा उत्सव खूप मोठ्या प्रमाणात उत्साहाने साजरा केला जातो.



00:22 Intro
05:00 विदुषक
07:52 गणपती
08:06 सारजा
08:33 वाली-सुग्रीव
09:12 वाली-सुग्रीव संभाषण
09:29 राम-लक्ष्मण वाली
10:02 भिम-बकासूर
11:00 हनुमान
11:49 त्राटीका
13:14 त्राटीका वध राम-लक्ष्मण
13:34 त्राटीका वध
15:32 आद्यक्रांतीकारक राघोजी भांगरे नाटक
17:14 कचेरी (इंद्रप्रस्त नाटक)
19:29 चारण
21:57 कचेरी (सिंहाचा छावा)
23:37 झापाकडे आलो
25:28 वेताळ


वारंघुशीचा बोहडा
पांजऱ्याचा बोहडा
बोहडा
भोवाडा
भवाडा
#आईच्या_आठवणी
#आई
#आईच्या_आठवणी
#आई
#jalu_gabhale
#बोहडा
#भोवाडा
#bohada
#gavakadche_vlog
#village_life_vlog

Комментарии

Информация по комментариям в разработке