Shriram Chandra Krupalu | Blissful Winds Foundation | Flute Version

Описание к видео Shriram Chandra Krupalu | Blissful Winds Foundation | Flute Version

आज राम नवमी .. रामाचा एक सद्गुण जरी आत्मसात करायचा म्हटलं तरी आपलं अख्खं आयुष्य वेचावे लागेल .. भले यासाठी प्रत्येकाचे मार्ग निराळे असतील .. पण तरी ती एक साधनाच आहे .. ह्याचेच शिक्षण जिथे दिले जाते ते आहे : Blissful Winds Foundation ..

यंदा श्रीराम चरणी आपली छोटीसी सेवा अर्पण करण्यासाठी Blissful Winds Foundation च्या 38 विद्यार्थ्यांनी आपल्या सुमधुर बासरी वादनाने "श्रीरामचंद्र कृपालु भज मन" हे भजन सादर केले आहे - सर्वांनी आनंद घ्यावा ..

चैत्र पाडव्याच्या आणि राम नवमीच्या खुप खूप शुभेच्छा !!

#shriramnavami #jaishreeram #shriramstuti

Комментарии

Информация по комментариям в разработке