दुःखातून बाहेर कस यावं | Namdev Shastri | Depression help | love life | Falkat To Sansar kirtan

Описание к видео दुःखातून बाहेर कस यावं | Namdev Shastri | Depression help | love life | Falkat To Sansar kirtan

#depression #namdevshastri #happiness

महंत न्यायाचार्य डॉ नामदेव महाराज शास्त्री जी बाबा
यांची सिन्नर तालुक्यामध्ये झालेलं कीर्तन.
namdev shastri
namdev maharaj shastri
namdev shastri kirtan
namdev maharaj shastri kirtan
namdev shastri dnyaneshwari
namdev shastri pravachan
anandache siddhant
dnyaneshwari
dnyaneshwari in marathi
marathi dnyaneshwari
dnyaneshwari adhyay
marathi kirtan
dukhatun baher kas yaav
depression help
depression help motivation
happylife
happylife motivation
happiness
love life
दुःखातून बाहेर कस यावं
आनंदी जगण्याचा सोपा उपाय
नामदेव शास्त्री कीर्तन
कीर्तन


कीर्तन अभंग 👇

फलकट तो संसार । येथें सार भगवंत ॥१॥
ऐसें जागवितों मना । सरसें जनासहित ॥ध्रु.॥
अवघें निरसूनि काम । घ्यावें नाम विठोबाचें ॥२॥
तुका म्हणे देवाविण । केला सीण तो मिथ्या ॥३॥

अर्थ

फोलपटा प्रमाणे असणारा संसार मिथ्या आहे व सर्व संसाराचेही सार असणारा भगवंत सत्य आहे. हाच विचार मी माझ्या मनामध्ये व सर्व जणांमध्ये जागवित आहे. संसाराचे सर्व कामं बाजूला सारून एक विठोबाचे नाम घ्यावे. तुकाराम महाराज म्हणतात देवा वाचुन कोणताही व्यवहार व्यर्थ आहे आणि मीथ्या आहे.

वरील अभंग चिंतनातून आपल्याला असे भरपूर अनोमोल सिद्धांत ऐकायला मिळतील.
आपण संपूर्ण कीर्तनाचा अवश्य लाभ घ्यावा 🙏🥰


👉हा कीर्तनातील भाग २ चा अवश्य लाभ घ्यावा 🙏


आणि रोज असेच नवनवीन सिद्धांत ऐकण्यासाठी अवश्य सबस्क्राईब करा.आनंदाचे सिद्धांत ऐका व सुखी व्हा 😍🙏
खाली दिलेल्या व्हिडिओ लिंक अवश्य ओपन करा.👇

महाराज कसा असावा 👇
   • #shorts महाराज असा असावा.😍#backtobasi...  
जीवन कस असावं 👇
   • खरं तर असं जीवन पाहिजे 😍🤗  
यामुळेचं तर जीवन बरबाद होत 👇
   • #shorts हा जिनवनात सर्वात घातक असतो. 😳🔥  
जीवनात successful व्हायचं असेल तर हे ऐका 👇
   • #shorts successful होण्याचं रहस्य 💯👍  
हे मिळवण्यासाठी सुद्धा भाग्यच लागत 👇
   • #shorts 🥰हे मिळण्यासाठी सुद्धा भाग्य ...  
काही माणसं का आवडायला लागतात आपल्याला 👇
   • काही माणसांवर विनाकारण प्रेम का करावस...  
पैश्यावर प्रेम करणारे भरपूर मिळतात पण.. 👇
   • पैशासाठी प्रेम करणारे भरपूर मिळतील. प...  
आपण केलेलं पाप आपल्याला भोगावं लागत का? 👇
   • #Shorts तुम्ही केलेलं कर्म,पाप तुम्हा...  
आपलेच लोकं आपल्याला का विरोध करतात? 👇
   • #Shorts आपलेचं लोकं आपल्या विरोधी असत...  
असं जगणारे खूप कमी असतात 👇
   • #Shorts फार कमी लोकं या स्तरावर जगतात...  
खरं प्रेम कस असत? 👇
   • #Shorts ❤ture love❤ हेच खरं प्रेम असत...  
हे का नाहीं समजतं आपल्याला? 👇
   • #shorts हे का समजतं नाही आपल्याला?#aa...  


DISCLAIMER
video and music is for educational purpose only.Copyright Disclaimer Under Section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for "fair use' for purposes
Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing.
Non-profit, educational or personal use tips the balance l in favor of fair use.

Комментарии

Информация по комментариям в разработке