Ajit Pawar गटाला मोठा धक्का बसणार? माजी नगरसेवकांनी पवारांची भेट घेतली? Sharad Pawar यांची माहिती

Описание к видео Ajit Pawar गटाला मोठा धक्का बसणार? माजी नगरसेवकांनी पवारांची भेट घेतली? Sharad Pawar यांची माहिती

#sharadpawar #ajitpawar #ncp #pune #zee24taas

Ajit Pawar गटाला मोठा धक्का बसणार? माजी नगरसेवकांनी पवारांची भेट घेतली? Sharad Pawar यांची माहिती

पिंपरी चिंचवडमधील अजित पवार गटाच्या माजी नगरसेवकांनी शरद पवारांची भेट घेतल्याची माहिती समोर आलीय...शहराध्यक्ष अजित गव्हाणे, राहुल भोसले, समीर मासुळकर, पंकज भालेकर यांच्यासह काही माजी नगरसेवकांनी शरद पवार यांची भेट घेतल्याची माहिती सूत्रांनी दिलीय...या भेटीचं वृत्त खरं असल्याचं पवारांनी म्हटलंय...महाराष्ट्राच्या हितासाठी एकत्र राहावं असं त्यांना वाटतं...आम्ही त्यांचं स्वागत करू असं पवारांनी म्हटलंय...भेट घेणाऱ्यांमध्ये माझी आमदार विलास लांडे यांचा मुलगा विक्रांत लांडेंचं ही नाव असल्याची माहिती सूत्रांकडून कळतेय...त्यामुळे पिंपरी-चिंचवडमध्ये अजित पवार गटाला मोठा धक्का बसणार असल्याची चर्चा सुरू आहे...

Subscribe: https://bit.ly/3K6xDvv
24 Taas LIVE TV :    • Zee24taas Live | Ajit Pawar | Marathi...  
Website : https://zeenews.india.com/marathi
==================================================================
Download Zee 24 Taas App :

Android : https://play.google.com/store/apps/de...

Apple : https://apps.apple.com/us/app/zee-24-...

Social Media Links :
- Like Page - www.facebook.com/zee24taas
- Subscribe Us -    / zee24taas  
- Follow Us - www.twitter.com/zee24taasnews
- Follow Us - www.instagram.com/zee24taas

Комментарии

Информация по комментариям в разработке