बायको ने आणायला सांगितले मासे 😍 | buying fish from local Konkan Fish market

Описание к видео बायको ने आणायला सांगितले मासे 😍 | buying fish from local Konkan Fish market

बायको ने आणायला सांगितले मासे 😍 | buying fish from local Konkan Fish market

मंडळी सध्याच गणपती उत्सव पार पडला आहे अखंड श्रावण महिना आणि गणपती उत्सवा दरम्यान उपवास असल्यामुळे कोणताच नॉनव्हेज रेसिपीचा बेत झाला नव्हता आणि बऱ्याच दिवसांनी माझी बायको सोनालीला मासे खाण्याचा मोह झाला. बायकोने फिश मार्केट मधून मासे आणायला सांगितले मग मी पिशवी वगैरे घेऊन थेट निघालो फिश मार्केटला . बाजारात पोचून त्या ठिकाणी मासे खरेदी केले आणि मग घरी येऊन त्याचा मस्तपैकी बेत केला . मला फिश मार्केट मधून आणलेल्या माशांचे भाव थोडेसे जास्तच वाटले . आपण येत्या बुधवारी संगमेश्वरच्या बाजारपेठेत जाऊन परत एकदा मासे खरेदी करू.

#बायकोनेआणायलासांगितलेमासे #BuyingFishFromLocalKonkanFishmarket #FishMarket #Fish #Konkan

तुम्हाला हा व्हिडीओ आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. तुमचे प्रेम असेच कायम असुद्या ! फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर मला फॉलो करा!

Facebook -   / phadkale.sandesh  
instagram - https://www.instagram.com/kokansanskr...

My Shooting Gear and Shooting Accessories -
Camera - https://amzn.to/34jQGzy
Gopro - https://amzn.to/3mgNOcV
Memory card - https://amzn.to/37tyrJO
https://amzn.to/37ti0NJ
Gorilla tripod - https://amzn.to/3jfRTff

smartphone--https://amzn.to/31uZTTz
headphone--https://amzn.to/2HveaZe

powerbank--https://amzn.to/3jlutp1

Комментарии

Информация по комментариям в разработке