कांद्याच्या पातीला पीळ पडतो आहे का | onion diseases and treatment with

Описание к видео कांद्याच्या पातीला पीळ पडतो आहे का | onion diseases and treatment with

Namaskar, Welcome to BharatAgri.
Download BharatAgri: https://bharatagriapp.onelink.me/ydvW...
For any farming related queries, please chat on BharatAgri App

============================================================

🧅 कांद्याच्या पातीला पीळ पडतो आहे का❓

😱 काय सांगता? पात पिवळी पडण्यासही सुरुवात झाली आहे? 🙋‍♂️ मग ही शेतीशाळा चुकवू नका. 🧅 कांद्यातील सध्याच्या या प्रमुख समस्यांवर व इतर समस्यांवरील ✌️ रामबाण उपाय सांगण्यासाठी आपल्या शेतीशाळेत येत आहेत डॉ. अंकुश जालिंदर चोरमुले! (‪@dr.ankush6600‬)👍

🔰 चोरमुले सर हे पीक कीटकशास्त्रज्ञ, फॉल आर्मीवर्म संशोधक आणि ऊस तज्ञ म्हणून प्रसिद्ध आहेत. 👍 अल्पावधीतच त्यांनी शेतीमध्ये उल्लेखनीय कामगिरी केली आहे. 🔰 तेंव्हा यांच्याकडून मार्गदर्शन घेण्यासाठी व तुमचे प्रश्न विचारण्यासाठी येत्या 🚨 9 ऑक्टोबरला सायंकाळी 🚨 7 वाजता नक्की सहभागी व्हा! ✅

📱 टीप: ही शेतीशाळा भारतॲग्री ॲपवर होणार आहे ✌️ तेंव्हा तुम्ही अद्यापही भारतॲग्री ॲप ⬇️ डाउनलोड केले नसेल तर पुढील लिंकवर क्लिक 👉 करून आजच भारतॲग्री ॲप डाउनलोड करा आणि या शेतीशाळेचा लाभ घ्या! 👍
https://bharatagriapp.onelink.me/ydvW...

#कांदा_लागवड #कांदा #onion_disease_management #kanda_lagwad #kanda_rog

Комментарии

Информация по комментариям в разработке