What inspires you? | TATS EP 15 | Priya Berde, Kiran Mane | Sindhutai Maazi Maai - Gosht Chindhichi

Описание к видео What inspires you? | TATS EP 15 | Priya Berde, Kiran Mane | Sindhutai Maazi Maai - Gosht Chindhichi

रोजच्या आयुष्यातील कोणत्या गोष्टी आपल्याला inspire करतात? सिंधुताई सपकाळ ह्यांचं खडतर आयुष्य आणि त्यांनी अनाथांना दिलेलं मातृत्व कशा पद्धतीने आपल्याला प्रेरणा देतं? लक्ष्मीकांत बेर्डे गेल्यानंतर प्रियाताईंना कोणी आधार दिला आणि जगण्याची उमेद दिली? अशा बऱ्याच गोष्टींबद्दल 'द अमुक तमुक शो' च्या नव्या एपिसोड मध्ये गप्पा मारल्या आहेत किरण माने आणि प्रिया बेर्डे ह्यांच्या सोबत

पाहा नवी चरित्रकथा "सिंधुताई माझी माई - गोष्ट चिंधीची", सोम - शनि संध्या. 7.00 वा. फक्त कलर्स मराठीवर.

Spotify: https://open.spotify.com/episode/6kOu...

#SindhutaiMaaziMaai #AnathLekranchiAai #ColorsMarathi #RangManalaBhidnare #AmukTamuk #marathipodcast

Комментарии

Информация по комментариям в разработке