Sangli school boy : दहावीतल्या संतोषने गायीचं दूध विकून कुटुंबाचं स्थलांतर कसं थांबवलं? । Sangli

Описание к видео Sangli school boy : दहावीतल्या संतोषने गायीचं दूध विकून कुटुंबाचं स्थलांतर कसं थांबवलं? । Sangli

#Education #JerseyCow #Migration #SugarcaneWorkers #Schooldropout #BBCMarathi

स्थलांतर करताना ऊसतोड मजुरांच्या कुटुंबासमोर मोठा प्रश्न असतो तो म्हणजे मुलांच्या शिक्षणाचं काय करायचं. सहा महिने गाव सोडल्याने अनेक मुलांची शाळा सुटते. शाळेत जाणाऱ्या सांगलीच्या संतोष मानेने आई-वडिलांकडे गायी घेण्याचा हट्ट केला आणि आज त्यांचं आयुष्य बदललं आहे. कसं ते पाहुया
रिपोर्ट आणि शूट- सरफराज मुसा सनदी
व्हीडिओ एडिट- अरविंद पारेकर
___________
ऐका 'गोष्ट दुनियेची' - जागतिक घडामोडींचं विश्लेषण करणारं मराठी पॉडकास्ट इथे -
https://www.bbc.com/marathi/podcasts/...
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
https://www.bbc.com/marathi
  / bbcnewsmarathi  
  / bbcnewsmarathi  

Комментарии

Информация по комментариям в разработке