Pune-Nashik High Speed Railway | पुणे-नाशिक रेल्वे प्रकल्प | Winter Session | Satyajeet Tambe

Описание к видео Pune-Nashik High Speed Railway | पुणे-नाशिक रेल्वे प्रकल्प | Winter Session | Satyajeet Tambe

पुणे-नाशिक रेल्वे प्रकल्प "महारेल" ने ठरवल्याप्रमाणे नाशिक-सिन्नर-संगमनेर-नारायणगाव-मंचर-चाकण असा सरळमार्गेच व्हावा, यासाठी माझा सातत्याने लढा सुरु आहे.

📌 21 फेब्रुवारी 2024 रोजी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व तत्कालीन उपमुख्यमंत्री व विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना भेटून हा प्रकल्प सरळमार्गेच व्हावा, अशी मागणी केली.
📌 9 जुलै 2024 रोजी केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव साहेबांना भेटून हीच मागणी लावून धरली.
📌 विधान परिषदेच्या सभागृहात वेळोवेळी आवाज उठवून राज्य शासनाचे या विषयाकडे लक्ष वेधले.

आज पुन्हा एकदा सभागृहात याविषयी राज्य सरकारचे लक्ष वेधून खालील मागण्या केल्या:
📌 पुणे-नाशिक रेल्वे प्रकल्प महारेल करणार की केंद्रीय रेल्वे मंत्रालय याबाबत संदीग्धता लवकरात लवकर दूर करण्यासाठी पावलं उचलावी.
📌 सदर प्रकल्प सरळमार्गेच व्हावा, यासाठी जातीने लक्ष घालून केंद्रीय रेल्वे मंत्रालयासोबत पाठपुरावा करावा.

पुणे, नाशिक, मुंबई या गोल्डन ट्रॅन्गलसह उत्तर आणि दक्षिण भारताला जोडणारा हा रेल्वे प्रकल्प सरळमार्गानेच व्हावा, यासाठी अविरतपणे सुरू असलेल्या प्रामाणिक प्रयत्नांना यश मिळेपर्यंत मी थांबणार नाही, हा विश्वास आपणा सर्वांना देतो.

#Maharashtra #WinterSession #Nagpur #Pune #Nashik #HighSpeedRail #Development

@Dev_Fadnavis @mieknathshinde @AjitPawarSpeaks @neelamgorhe @iambadasdanve @JNU_official_50

Follow Us On Twitter
https://twitter.com/satyajeettambe?re...

Follow Us On Instagram
  / satyajeetta.  .

Follow Us On Facebook
/ satyajeet.tambepatil

Also Read Wikipedia
https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%...

Комментарии

Информация по комментариям в разработке