Shvamani drum beat

Описание к видео Shvamani drum beat

पुणे - गणेशोत्सवातील अखंड उत्साहाची झलक दाखविणाऱ्या ढोलांच्या मर्दानी गजराने व त्याला तितक्‍याच जल्लोषात साथ देणाऱ्या ताशांच्या कडकडाटाने हजारो ढोल-ताशाप्रेमी ठेका धरत भान हरपून नाचायला लागले अन्‌ "सकाळ ढोल-ताशा स्पर्धे'च्या निमित्ताने कृष्णसुंदर गार्डनवर सुरू झालेला "आनंद सोहळा' रविवारी शिगेला पोचला.

Комментарии

Информация по комментариям в разработке