महार जातीतील स्वराज्यासाठी किल्ला जिंकणारे पहिले वीर

Описание к видео महार जातीतील स्वराज्यासाठी किल्ला जिंकणारे पहिले वीर

वडिलांचा खून, पाटीलकीचा वाद आणि जबरदस्त शौर्य! महार जातीतील स्वराज्यासाठी किल्ला जिंकणारे पहिले वीर.
एका महार वीराचा 'दिव्य' पण वंचित पराक्रम: औरंगजेबाच्या नाकाखालचा किल्ला जिंकून स्वराज्यात आणला!
वीर माहजूर नागनाक पाटील: ही कथा नाही, अस्सल इतिहास आहे!
या वीराच्या वडिलांचा खून करुन यांची पाटीलकी अन्यायाने हडपण्यात आली. याविरुद्ध हा वीर कसा झगडला याची हकीकत त्याकाळच्या एका निवाडापत्रात नमूद झालेली आहे. छत्रपती राजाराम महाराजांसमोर हा वाद निवाड्यासाठी आला होता.
या वादाचा सोक्षमोक्ष लावण्यासाठी 'अग्नीदिव्या' सारखेच एक 'धारदिव्य' ठरविण्यात आले. जो हे दिव्य पत्करेल आणि जिंकेल तोच खरा ठरणार होता. हा आहे त्या महार वीराच्या 'दिव्य' पराक्रमाचा इतिहास!
छत्रपती संभाजी महाराजांची औरंगजेबाने हत्या केली. इथून पुढे २० वर्षे मोगल विरुद्ध मराठा हा तीव्र संघर्ष सुरुच होता. छत्रपती राजाराम महाराज १६९८ साली जिंजी किल्ल्यातून परत महाराष्ट्रात आले. यावेळी मोगलांनी काबीज केलेले गडकिल्ले पुन्हा स्वराज्यात घेण्यासाठी मराठे जीवापाड मेहनत करीत होते.
याच प्रचंड रणधुमाळीच्या काळात या महार वीराने एक महत्त्वाचा किल्ला जिंकण्याचा पराक्रम केला. औरंगजेबाच्या अफाट मोगली फौजेच्या नाकाखाली असलेला हा किल्ला या महार वीराने जिंकून स्वराज्यात आणला. हे 'दिव्य' करुन आपली वादात सापडलेली पाटीलकी देखील या वीराने परत मिळविली.
*या वीराने कोणता गड, कसा व केव्हा जिंकला? या वीराचे गाव कोणते? या वीराचे समाधीस्थळ कुठे आहे? या वीराने दिव्य केले म्हणजे नेमके काय केले? छत्रपतींनी या वीराला पाटीलकीचे वंशपरंपरागत वतनपत्र पुन्हा कायम करुन केव्हा दिले?
एका अपरिचित महार स्वराज्यवीराची शौर्यगाथा वरील प्रश्नांच्या उत्तरांसह जाणून घेण्यासाठी जरूर पहा आणि शेअरहि करा.
भाग १- शिवरायांचे आजोबा मालोजीराजे भोसले
   • Видео  
भाग २- जिजाऊंचे वडील राजे लखुजी जाधवराव
   • Видео  
भाग ३ - शहाजीराजांचे बंधू शरीफजीराजे भोसले
   • Видео  
भाग ४ - जिजाऊपुत्र संभाजीराजे भोसले
   • Видео  
भाग ५ - वीर बाजी पासलकर
   • Видео  
भाग ६ - पुरंदरवीर गोदाजी जगताप
   • Видео  
भाग ७ - स्वराज्यवीर कान्होजी जेधे
   • Видео  
भाग ८ - वीर जिवा महाले
   • Видео  
भाग ९ - वीर संभाजी कावजी
   • Видео  
भाग १० - शिवाजी काशीद
   • Видео  
भाग ११ - पावनखिंडवीर शंभूसिंह जाधवराव
   • Видео  
भाग १२ - बाजीप्रभू देशपांडे
   • Видео  
भाग १३- कृष्णाजी व बाजी बांदल (बांदलवीर भाग १)
   • Видео  
भाग १३- दिपाऊ, रायाजी व कोयाजी बांदल (बांदलवीर भाग २)
   • Видео  
भाग १४- बापूजी देशपांडे (देशपांडे वीर भाग १)
   • Видео  
भाग १४- चिमणाजी, नारायण व केसो नारायण देशपांडे (देशपांडेवीर भाग २)
   • Видео  
भाग १५ - सखो कृष्ण व दादाजी कृष्ण लोहकरे
   • Видео  
भाग १६- वणंगपाळ नाईक निंबाळकर
   • Видео  
भाग १७- मुधोजी नाईक निंबाळकर
   • Видео  
भाग १८- हैबतराव शिळिमकर
   • Видео  
भाग १९-शामराज निळकंठ पेशवे
   • Видео  
भाग २०- फिरंगोजी नरसाळे
   • Видео  
भाग २१- साबूसिंग व कृष्णाजी पवार
   • Видео  
भा २२-पुरंदरचे काळभैरव मुरारबाजी देशपांडे
   • मुरारबाजी देशपांडे : शौर्यगाथा व समाध...  
शिवरायांच्या नकली राजमुद्रेचे सत्य!
   • Видео  
शिवरायांची हेअरस्टाईल आणि नटांच्या बटा, लटा,जटा!
   • Видео  
शिवरायांचा मूळ मंदिल आणि नकली जिरेटोपाचा खटाटोप!
   • Видео  
बाजीप्रभू आणि मुरारबाजी देशपांडे हे क्षत्रिय आहेत!
   • Видео  
शिवरायांनी हातपाय तोडलेल्या रांझ्याच्या पाटलांचा नेमका गुन्हा काय होता?
   • Видео  
स्वराज्यशपथभूमी रायरेश्वराच्या स्थाननिश्चितीचे कोडे.
   • Видео  
शिवरायांनी आपल्या मेहुण्याचे डोळे का काढले? शकूजी गायकवाडांवर आधुनिक इतिहासलेखकांचा खोटा आरोप.
   • शिवरायांनी स्वत:च्या मेहुण्याचे डोळे ...  
प्रतापगडावरील हंबीरराव मोहितेंची तलवार नक्की कुणाची?
   • प्रतापगडावरील हंबीरराव मोहितेंची तलवा...  
'मराठ्यांची धारातीर्थे' या फेसबुक पेजची लिंक.यावर वैशिष्ट्यपूर्ण व अपरिचित माहिती देणारे लेख आहेत.
  / मराठ्यांची-ध.  .
३०० मराठी स्वराज्यवीरांच्या समाधीस्थळांच्या छायाचित्रांसह त्यांची शौर्यगाथा मांडणारा 'मराठ्यांची धारातीर्थे' हा ग्रंथ लवकरच पुनर्मुद्रित होत आहे.
प्रवीण भोसले
9422619791
#MahjurNagnakMaharPatil #Nagevadi #MaharMavla

Комментарии

Информация по комментариям в разработке