आमचो कोकण - Amucho Kokan - कोकणवासीयांची शान - Amucho Kokan - Video Song
Amucho Kokan - 00:01
Datta Namacha Gajar Kara - 14:33
Harinamacha gajar \ • HARI NAMACHA GAJAR \हरिनामाच वॅक्सीन | HAR...
आमचो कोकण
( मालवणी गीत )
गीत संगीत _ श्रीकृष्ण सावंत.
स्वर्गा पेक्षा सुंदर आसा, आमचो ह्यो कोकण !
तुम्ही येऊन बघा, आणि बघून जावा,
प्रसन्न होतला मन, तुमचा प्रसन्न होतला मन !!
असो आमचो ह्यो कोकण... !! ध्रु !!
रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग, जिल्हयात विसावली गावं !
जगाच्या नकाशार शोभून दिसता, आमच्या कोकणचा नावं !
सह्याद्रीच्या डोंगर रांगांतून, फुलला नंदनवन !! १ !!
रामेश्वर आरेश्वर कुणकेश्वर, रवळनाथ वेतोबा !
मार्लेश्वर लिंगेश्वर हरिहरेश्वर, राजापुरात अवतरता गंगा !
भगवती सातेरी भद्रकाली, पावणाई दिरबाई भराडी !
जाखमाता विठलाई नवलाई,भैरी भवानी गावदेवी !
राऊळ महाराज, साटम महाराज, भालचंद्र महाराज !
धर्माधिकारी, टेंब्ये स्वामी,स्वरूपानंद, नरेंद्र महाराज !
देवीदेवतांका महापुरुषांका, करताव आम्ही वंदन... !! २ !!
झुक झुक गाडीत बसान आम्ही, करताव बघा हो मज्जा !
खिडकी मधून दर्शन देता, आमका निसर्ग राजा !
टेकड्या किल्ले मंदिर बंदरे, पर्यटकांचा आकर्षण...!! ३ !!
कोकणात आमच्या घरोघरी,गणपतीक लय धमाल !
सप्तो जत्रा अष्टम शिमग्याक, नाचवतत पालखी कमाल !
*चाकरमानी रजा काढून बघा येती मुंबयवरसून... !! ४ !!
जांभळा करवंद फणस काजू, नारळ फोपलीच्यो बागो !
कोकणाची शान जगात मिरवता, देवगड चो हापूस आंबो !
सुपारीची झाडा, कोकमाचो आगुळ, दारात केळीचो बन .... !! ५ !!
कोकणात आमका लाभलो आसा, समुद्राचो किनारो !
डोंगराच्या कुशीतून व्हावता बघा, धबधब्याचो फवारो !
परशुरामाची पावन भूमी, करतव तिका नमन !! ६ !!
कोकणात आमच्या दशावतार, डबलबारी फेमस !
नमन जाखडी शक्तितुरा, नृत्यकला झकास.
परंपरा ही लोककलेची, जपताव मनापासून !! ७ !!
घावणे आंबोळी शेवये आमका, आवडता झुणका भाकरी !
कुळदाची पीटी, दोडये मासे, यांचीच चव लय न्यारी !
*सूको बांगडो मळये मासे, कुरल्याचा हो कालवन !
गोलमो बोंबील दोडाये मासे शिवल्याचा हो कालवन... !! ८ !!
स्वर्गापेक्षा सुंदर आसा, आमचो ह्यो कोकण !
साधी भोळी आम्ही कोकणची माणसा, जगताव सुखाचो क्षण !
तुम्ही येऊन बघा आणि बघून जावा, प्रसन्न होतला मन, तुमचा प्रसन्न होतला मन !!
असो आमचो ह्यो कोकण……..
गायिका
रंजना सावंत
साक्षी सावंत
निधी सावंत
शुभांगी सावंत
उज्वला सुकाळी
नृत्य दिग्दर्शिका
उज्वला सुकाळी
सादरकर्ते
भिरवंडे महिला कलामंच
विशेष आभार
कनेडी गट शिक्षक प्रसारक मंडळ.
भिरवंडेकर मराठा समाज.मुंबई.
कलाकार
सौ.दीपाली विलास सावंत. सौ. शुभांगी प्रमोद सावंत. सौ.अस्मिता अविनाश सावंत. सौ.राजश्री रविंद्र सावंत. सौ. कल्याणी प्रकाश वाक्कर. सौ.उज्वला गोपाळ सुकाळी. सौ. मंजिरी मोहन सावंत. सौ. मनाली रूपेश सावंत. सौ. रंजना सचिन सावंत.
सौ.साक्षी समिर सावंत. सौ.संजिवनी संजय सावंत. सौ.सुचिता प्रकाश सावंत. सौ.भक्ती भरत सावंत. सौ.ज्योती जयेश सावंत.
सौ. स्नेहल लक्ष्मण दळवी. सौ. शिल्पा सतिश सावंत. सौ. निधी मनिष सावंत. सौ. कविता अभिषेक मोहिते. सौ. सुनिता प्रविण सावंत. सौ. स्वाती शरद सावंत.सौ. प्रज्ञा प्रकाश डिचवलकर. सौ. मिनाक्षी शिवाजी सावंत. सौ. सुप्रिया महादेव सावंत.सौ.धनश्री रत्नाकर सावंत. सौ.अंकिता अजित सावंत. सौ. राजश्री राकेश सावंत. सौ.श्रध्दा उमेश सावंत.सौ.विना विठ्ठल सावंत. सौ. दिपा पंढरी सावंत.सौ. समिक्षा सुनील सावंत. सौ. हर्षदा हेमंत सावंत. सौ. मयुरी रुपेश सातार्डेकर.सौ.शैलजा शंकर सावंत.सौ. समीता संजय सावंत. सौ. प्रिया प्रकाश सावंत. सौ. सुजाता विजय सावंत. सौ. मनाली मधुकर सावंत. सौ. श्रध्दा सतिश सावंत. सौ. प्रणिता प्रविण सावंत. सौ. शुभांगी सुरेश सावंत.सौ.पुजा बाबाजी राणे.सौ.ममता दौलत राणे.
कॅमेरामन
प्रशांत जाधव
संतोष पांचाळ
एडिटर
विजय तिवारी.
ध्वनिमुद्रण
विधी रेकॉर्डिंग स्टुडिओ.मुंबई.
आपले अभिप्राय आम्हास नक्की कळवा.
श्रीकृष्ण सावंत.
9819481222
दिपाली सावंत
9757260829
Информация по комментариям в разработке