महाड चवदार तळे सत्याग्रह | संजय वझरेकर

Описание к видео महाड चवदार तळे सत्याग्रह | संजय वझरेकर

दलित चळवळीची पहिली सामाजीक क्रांती, म्हणजे महाड चवदार तळे सत्याग्रह. या घटनेने एक नवा इतिहास रचला गेला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी या सत्याग्रहातून मानाने जगायला शिकवले.

#history
#sanjayvazarekar

Комментарии

Информация по комментариям в разработке