अमृतेश्वर रतनवाडी शिवमंदिर / कळसूबाई हरिश्चंद्रगड अभयारण्य, भंडारदरा

Описание к видео अमृतेश्वर रतनवाडी शिवमंदिर / कळसूबाई हरिश्चंद्रगड अभयारण्य, भंडारदरा

अमृतेश्वर रतनवाडी हे अतिशय प्राचीन मंदिर आहे. कळसूबाई हरिश्चंद्रगड अभयारण्यात हे मंदिर असून सुंदर नक्षीकाम केलेले आहे. रेखीव आणि मनमोहक नक्षी मनाला भावते. येथील शिवलिंग पावसाळ्यात पाण्यात बुडालेले असते. नक्की पहावे असे शिवमंदिर.

Комментарии

Информация по комментариям в разработке