Dragon Fruit Farming : ड्रॅगन फ्रुटची शेती करणारे दुष्काळी भागातील शेतकरी खुश का आहेत?

Описание к видео Dragon Fruit Farming : ड्रॅगन फ्रुटची शेती करणारे दुष्काळी भागातील शेतकरी खुश का आहेत?

#maharashtra #drought #dragonfruit #BBCMarathi #dragonfruitfarming
परदेशी फळ म्हणून ओळख असणारं ड्रॅगन फ्रूट आता महाराष्ट्रातील दुष्काळी शेतकऱ्यांसाठी वरदान ठरत आहेत. गेल्या 3 वर्षांत सांगली जिल्ह्यातील दुष्काळी जत तालुक्यात ड्रॅगन फ्रूटची शेती बहरतेय. जवळपास 100 एकरवर आता ड्रॅगन फ्रुटची शेती केली जातेय. भारतातही ड्रॅगन फ्रूटच्या शेतीमध्ये वाढ होतेय. पण बाजारतल्या मागणीच्या तुलनेत हे उत्पादन कमी आहे.
रिपोर्ट आणि शूट- सरफराज सनदी, व्हीडिओ एडिट- अरविंद पारेकर
___________
ऐका 'गोष्ट दुनियेची' - जागतिक घडामोडींचं विश्लेषण करणारं मराठी पॉडकास्ट इथे -
https://www.bbc.com/marathi/podcasts/...
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
https://www.bbc.com/marathi
  / bbcnewsmarathi  
  / bbcnewsmarathi  

Комментарии

Информация по комментариям в разработке