Kolhapuri ghati masala | Kanda lasun masala|Ghati masala resipe | कोल्हापुरी घाटी मसाला| kala masala

Описание к видео Kolhapuri ghati masala | Kanda lasun masala|Ghati masala resipe | कोल्हापुरी घाटी मसाला| kala masala

#kandalasunmasala #kolhapurimasala #cooking ticketmarathi

Masale Order करण्यासाठी Whattaap करा
+917304712119
• स्पेशल मालवणी मसाला
• स्पेशल गोडा मसाला
• स्पेशल कोल्हापुरी कांदा लसूण मसाला
• स्पेशल गरम मसाला
• सेलम ची शुद्ध हळद

१ किलो कोल्हापुरी घाटी मसाल्याचे प्रमाण 👇
लवंगी मिरची - ( तिखटासाठी )- 500 ग्राम
बेडगी मिरची /( चवीसाठी व रंगासाठी) -  250 ग्राम
कश्मिरी मिरची - ( लाल रंगासाठी ) - 250 ग्राम
धणे - 250 ग्राम ( इंदोरीधने घ्यावे )
जिरे - 200 ग्राम
शाहजिरे -20 ग्राम
तिळ - 200 ग्राम
खसखस - 50 ग्राम
काळीमिरी - 50 ग्राम
हळकुंड - ( गाठीची हळद , गोल असते) - 50 ग्राम
लवंग - 30 ग्राम
दालचिनी - 30 ग्राम
चक्रीफूल - 30 ग्राम
मोठी मसाला वेलची - 30 ग्राम
लहान हिरवी वेलची - 30 ग्राम
तिरफळ - 20 ग्राम
नाकेशर - 10 ग्राम
दगडफूल - 30 ग्राम
तमालपत्र - 30 ग्राम
बडीशेप - 50 ग्राम
जवित्री - 10 ग्राम
लालफूल - 10 ग्राम
जायफळ - 1 नग
मेथी दाणे - 30 ग्राम
सुंठ - 20 ग्राम
मोहरी - 50 ग्राम
हिंग खडे - 50 ग्राम
सुके खोबरे - 250 ग्राम ( तुकडे किंवा किसलेले )
कांदा - अर्धा किलो /( उभे पातळ चिरलेले )
लसून - 250 ग्राम/( साल काढलेले)
जाड मीठ ( खडे मीठ) - 200 ग्राम/( मीठ जास्त खात असाल तर 50 ग्राम वाढवू शकता
तेल - गरजेनुसार ( शक्यतो मसाल्यासाठी शेंगदाणा तेल वापरावं ) नसेल तर कुठलही वापरला तरीही चालेल

☝️वरील दिलेल्या साहित्यात साधारण 3 किलो मसाला तयार होतो
.
( मसाल्याची कृती )
☝️ वरील सर्व गरम मसाले आणि मिरच्या किमान एक दिवसासाठी उन्हात ठेवावे , म्हणजे मसाला आपला दीर्घकाळ टिकतो, त्यानंतर थोड्या थोड्या तेलात सर्व गरम मसाले भाजून घ्यावे , कांदाही छान तेलात शिजवून घ्यावा , त्यानंतर आलं , लसूण , कोथिंबीर एका वेगळ्या डब्यांमध्ये भरून ठेवावे , भाजलेल्या मिरच्या व गरम मसाले , थंड झाल्यानंतर एका डब्यात किंवा पिशवीत भरून ठेवावे , जाड मीठ एका वेगळ्या पिशवीत घेऊन जावे आणि सर्व मसाले डंका वर दळून आणणे , अशा प्रकारे पारंपरिक पद्धतीने कोल्हापुरी घाटी मसाला तयार आहे.

👉खास टीप - मसाला डंका वरून दळून आणल्यानंतर पाच-सहा तास थंड करून घ्या, त्यानंतर एखाद्या स्वच्छ धुऊन सुकवलेल्या काचेच्या बरणीमध्ये , हा घाटी मसाला भरून ठेवा , व मसाल्यात हिंगाचे 1 , 2 खडे घाला हा मसाला दीड ते दोन वर्ष मस्त टिकतो , फक्त या मसाल्यामध्ये ओला चमचा घालू नका , मसाला हवा असल्यास सुक्या चमच्याने मसाला बरणीत काढून घ्यावा .
cooking Ticket Marathi
LIKE 👍 , SHARE 👨‍👩‍👦 , SUBSCRIBE 🔔 , COMMENTS 🖍️ नक्की करा.😊🙏

कोल्हापुरी झणझणीत मिसळ पाव/ misal pav recipe
   • कोल्हापुरी मिसळ मसाला बनवण्यापासून ते...  

कोल्हापुरी झणझणीत मिरचीचा ठेचा/ kharda
   • कोल्हापुरी पद्धतीने मिरचीचा ठेचा, भाज...  

आगरी मसाला रेसिपी/agri masala    • आगरी चिकन मसाला🍗😋बोट चाटत रहाल इतकं ट...  

बिर्याणी मसाला / Biryani masala
   • बिर्याणी मसाला | biryani masala | हा ...  

झणझणीत कोल्हापुरी मटणाचा रस्सा
   • गावरान मटणाचा रस्सा | village style m...  

आगरी चिकन मसाला
   • आगरी चिकन मसाला🍗😋बोट चाटत रहाल इतकं ट...  

कोल्हापुरी गावरान चिकन रस्सा
   • Видео  

कोल्हापुरी घाटी मसाला | Ghati masala | १ किलोचा , देशी घाटी मसाला एकदम सोप्या पध्दतीने न चुकणार
































































































































































































#MaharashtrianCuisine
#ghatimasala
#homemademasala
#muttonmasala
#chickenmasala
#mutlipurposemasala
#masala
#masalarecipe
#masalarecipes
#kandalasunmasala
#fishmasala
#malvanimasala
#godamasala
#deghi
#tikhalal
#thecha
#samosa
#jilebi
#diwali
#homemademasala
#homemademasalarecipe
#ghatimasalarecipe
#maharashtrianrecipes
#MaharastrianGhatiMasala
#kalamasala
#kalamasalarecipe
#KolhapuriGhatiMasala
#kandalasunmasalarecipe
#sataraghati
#sataraghatimasala
#cookingticketmarathi

Комментарии

Информация по комментариям в разработке