SC ST Reservation : दलित आणि आदिवासींनी उपवर्गीकरणाच्या निर्णयाकडे कसं बघितलं पाहिजे?

Описание к видео SC ST Reservation : दलित आणि आदिवासींनी उपवर्गीकरणाच्या निर्णयाकडे कसं बघितलं पाहिजे?

#bbcmarathi #screservation #streservation #supreemcourt #MilindAwad
1 ऑगस्ट रोजी सुप्रीम कोर्टाने अनुसूचित जाती जमातींच्या उपवर्गीकरणाचा निकाल दिला आहे, या निकालाचे परिणाम काय होतील? देशातल्या दलित आणि आदिवासींनी पुनर्विगरकरणाच्या निर्णयाकडे कसं बघितलं पाहिजे? जाणून घेऊया जेएनयूचे प्राध्यापक डॉ. मिलिंद आवाड यांच्याकडून
___________
तुमच्या कामाच्या बातम्या आणि गोष्टी आता थेट इथेच, व्हॉट्सॲपवर... 🤳
बीबीसी न्यूज मराठीचं व्हॉट्सॲप चॅनल जॉईन करा...
🔗 https://whatsapp.com/channel/0029Vaa8...

आणि इतरांनाही आमंत्रित करा
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
https://www.bbc.com/marathi
  / bbcnewsmarathi  
  / bbcnewsmarathi  

Комментарии

Информация по комментариям в разработке