MPSC Topper Bhushan Landage | SR ASO STI Rank 1 | MPSC Success Story | MPSC motivation |

Описание к видео MPSC Topper Bhushan Landage | SR ASO STI Rank 1 | MPSC Success Story | MPSC motivation |

भूषण निवृत्ती लांडगे यांची सलग 2 वर्षात 5 पदांवर महाराष्ट्र शासनामध्ये निवड झाल्याबद्दल "Inspire Talks" तर्फे पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा.💐💐
1) ASO 2023 RANK 1 🎯
2) STI 2023 RANK 1 🎯
3) SR 2023 RANK 1 🎯
4) STI 2022 RANK 7 🎯
5) ASO 2022 RANK 14 🎯

विविध क्षेत्रात असामान्य कर्तृत्व करून दाखवणाऱ्या सामान्य माणसांच्या यशोगाथा..✌🏻

येणाऱ्या पिढीला भविष्यातील विविध क्षेत्रातील संधींची ओळख करून देण्यासाठी एक छोटासा प्रयत्न..

शिक्षण, कृषी, उद्योग, सरकारी नौकरी तसेच सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्तींची यशोगाथा महाराष्ट्रभर पोहचवण्यासाठी प्रामाणिक हेतूने सुरु झालेला रिऍलिटी प्लॅटफॉर्म "Inspire Talks"

UPSC, MPSC अशा स्पर्धा परीक्षेतून निवड झालेल्या अधिकाऱ्यांचा "संघर्षमय प्रवास, अभ्यासाची योग्य पद्धती, व स्पर्धा परीक्षेतील वास्तव" मांडण्यासाठी आपण आमंत्रित करत आहोत.

हा प्लॅटफॉर्म सर्वांसाठी खुला असल्यामुळे आपले जे मित्र, नातेवाईक किंवा स्वतः निवड झालेले असाल तर आपण स्वतः संपर्क करू शकता किंवा त्यांचे मोबाईल नंबर आम्हाला पाठवा.

आपण विद्यार्थ्यांना मार्गदर्शनपर मुलाखत व Inspire talks वर त्यांचा प्रवास जाणून घेऊ...

नवनवीन मराठी पॉडकास्टचे येणारे पुढील अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या INSTAGRAM PAGE ला फॉलो करा 👍🎯🙏 @inspiretalks9
TAP LINK⬇️
  / inspiretalks9  


Whatsapp us:
http://wa.me/+917722039009?text=Inspi...

MPSC Topper Bhushan Landage | SR ASO STI Rank 1 | MPSC Success Story | MPSC motivation | #mpsc #psi

Комментарии

Информация по комментариям в разработке