चांदुर बाजार चा बैल पोळ्यांची परम्परा स्वातंत्र्य पुर्वी ची

Описание к видео चांदुर बाजार चा बैल पोळ्यांची परम्परा स्वातंत्र्य पुर्वी ची

चांदुर बाजार येथील बैल पोळ्यांची परम्परा स्वातंत्र्य पुर्वी ची असल्याचे काही पुरावे स्थानिक शेतकरी यांच्या कडे आज ही पाहण्यासाठी मिळतात चांदुर बाजार च्या बैल पोळा भरविण्याचा सम्मान काकडे व राउत परिवार कडे होता ते आपल्या पारम्परिक वेशभूषेत बैड बाज्या सह आपली बैल जोडी हनुमान मंदिर परिसरात आणत व पुजा करुन पोळ्या करीता आलेल्या जोड्याचे निरक्षण करीत होते
आज ही परम्परा त्यांचे कुटुंबीय मोठ्या आदराने हा सण साजरा करतात या वर्षी राउत परिवार ने आणलेली लाखो रुपये किंमतीची बैल जोडी चर्चे चा विषय ठरली
#amravti #marathi #news24सह्याद्री #bachuuu #marathinews #न्यूज9मराठी #news #maharashtranews #naded#amravtinews #brekingnews #nagpur #akola

Комментарии

Информация по комментариям в разработке