व्वा...! दोन महिन्यात दीड लाखांची कोबी | पाैर्णिमा, अमावस्येचे गणित | कोबी लागवड तंत्रज्ञान | Kobi

Описание к видео व्वा...! दोन महिन्यात दीड लाखांची कोबी | पाैर्णिमा, अमावस्येचे गणित | कोबी लागवड तंत्रज्ञान | Kobi

व्वा...! दोन महिन्यात दीड लाखांची कोबी | पाैर्णिमा, अमावस्येचे गणित | कोबी लागवड तंत्रज्ञान | Kobi

शिवाजी विठ्ठल दिवटे (रा. भांबर्डा, ता. जि. छत्रपती संभाजीनगर) फक्त दोन महिन्यांत दीड लाखांचे उत्पन्न घेतले आहे. एकरी सातशे कट्टे उत्पादन कोबीचे होते. पाैर्णिमा आणि अमावस्येच्या दिवसाचे गणित साधून फवारणी केल्यास चांगले उत्पन्न मिळते.


वेबसाईट - www.shivarnews24.com

#Cabbageplanting
#कोबीलागवड
#CabbageMarket
#ShivajiDivateBhambarda,
#businessideas
#shivarnews24

Комментарии

Информация по комментариям в разработке