मका बीजोत्पादन आणि मुरघास निर्मिती | Silage Making Process | Seed Production

Описание к видео मका बीजोत्पादन आणि मुरघास निर्मिती | Silage Making Process | Seed Production

मका बीजोत्पादन आणि मुरघास निर्मिती | Silage Making Process | Seed Production | Sultanpur, Junnar

यशोगाथा आहे कम्फर्ट झोन मधून बाहेर पडलेल्या उच्चशिक्षित, माजी शास्रज्ञ, प्रगतशील बरोबर प्रयोगशील शेतकरी आणि कृषी क्षेत्रातील युवा उद्योजक ज्ञानदेव गेनभाऊ आतकरी यांची. एका आंतरराष्ट्रीय संस्थेत ‛वरिष्ठ वैज्ञानिक अधिकारी’ ह्या मोठ्या पदावर तुळशीपत्र ठेवून नाविन्यपूर्ण कृषी उद्योगाची कास धरत काळ्या मातीत रमणाऱ्या पुणे जिल्ह्यातील जुन्नरमधील सुलतानपूर या गावातील ध्येयानी झपाटलेल्या जगावेगळ्या माणसाची..!!

Follow Me On :
Instagram :

  / kavya.dhoble  

Facebook :

https://m.facebook.com/kavita.dhoble....

Gear We Use :

GoPro Hero Black 8
GoPro Batteries
GoPro SD Card
Tripod

Thank You For Watching ♥️🐾🕊️
#silagemaking #cornproduction #agricultural #agroseries #travelseries #travelling #travel #wanderingsoul #goprohero8black #bikeride #damview #travelvlogging #travelmate #travelvlogger ##travelphotography #marathimulgi #marathivlogger #vloggerlife #unknownplaces #exploring #nature #temples #kavyadhoble#agricultural #newconcept

Комментарии

Информация по комментариям в разработке