India's Most Affordable Unlimited Non-Veg Thali in Village😋

Описание к видео India's Most Affordable Unlimited Non-Veg Thali in Village😋

#unlimitednonveg #nonveg #kolhapur #nonvegthali

Hotel Manisha
At: Po: Rashiwade
Ta. : Radhanagari
Dist. : Kolhapur
Phone: 9421101415
(Hotel owner: Datta Patil)

google map location :
https://maps.app.goo.gl/xtk8erauwUYuV...

Rashiwade is a large village located at a distance of about 20 km from Kolhapur. Hotel Manisha is famous in this village and in the whole district for its distinctive taste and reasonable price.
this is the hotel that gives taste like the non-vegetarian food you get in Yatra and jatra. For just Rs 220, you can get a whole menu of mutton, chicken, mundi (goat or sheep head meat, tambada rassa(red broth), Pandhara Rassa(white broth), mundi Rassa, eggs, solkadhi, bread, roti, and biryani.
What is special here is that bhakri / roti and biryani / masala rice and all kind of rassa(broth) and soalkadi are served unlimited

And despite all this menu in thali they are super tasty

Video of this well known hotel Manisha made by our channel.

Definitely look ..!


हॉटेल मनीषा
मु.पो.: राशिवडे
ता. : राधानगरी
जि. : कोल्हापूर
फोन : 9421101415
(हॉटेल मालक : दत्ता पाटील)


कोल्हापूर पासून अंदाजे 20 किमी अंतरावर असलेलं एक मोठं गाव म्हणजे राशिवडे. या गावात आणि पूर्ण जिल्ह्यात आपल्या वेगळ्या चवीने आणि माफक किंमतीने प्रसिद्ध पावलेलं हॉटेल म्हणजे "हॉटेल मनीषा".
अस्सल गावरान जत्रा, यात्रा मध्ये ज्या चवीचे मांसाहारी जेवण मिळते त्याचं चवीचे हे हॉटेल आहे. या ठिकाणी अवघ्या 220 रुपयात मटण, चिकन, मुंडी, तांबडा, पांढरा, मुंडी रस्सा, अंडाकरी, सोलकढी, भाकरी, रोटी, आणि बिर्याणी एवढा भरगच्च मेन्यू आपल्याला चाखायला मिळतो.
विशेष म्हणजे इथं भाकरी/रोटी आणि बिर्याणी/मसाले भात unlimited म्हणजेच खाईल तेवढे serv केलं जातं.

आणि इतके सगळे पदार्थ असले तरी ते तितकेच चविष्ट सुद्धा आहेत बरं का ?

अशा या सुप्रसिद्ध हॉटेल मनीषा चा आमच्या चॅनल ने बनवलेला व्हिडिओ.

नक्की बघा..!

Комментарии

Информация по комментариям в разработке