माऊलींची परतीची वारी दिवस चौथा संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी विथ महाराष्ट्राचा डिजिटल वारकरी

Описание к видео माऊलींची परतीची वारी दिवस चौथा संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी विथ महाराष्ट्राचा डिजिटल वारकरी

आज माऊलींची पालखी नातेपुतेहून फलटणला पोहोचली संध्याकाळी सात वाजता फलटणहून उद्या माऊलींची पालखी पुढे जाणार आहे आज माऊलीने 40 किलोमीटरचा प्रवास केला असून आता विश्रांती करत आहेत विठ्ठल मंदिरात फलटणच्या काल भयंकर आजारातून कसे बसत स्वतःला सावरत माऊलींसोबत फलटणला पोहोचलो आहे तुम्ही तुमच्या प्रतिक्रिया कमेंट्स द्वारे नक्की कळवा तुमच्या कमेंट्स आणण्यास मी आशीर्वाद समजून माझ्यात अजून हुरूप येऊन मी चांगलं काम करू शकतो कृपया व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करून त्यांना हा अनुभव देण्याचा प्रयत्न करा हीच माझी आपल्याकडून अपेक्षा आहे


संत ज्ञानेश्वर महाराज माऊली तुकाराम महाराज रिंगन
पालखी पादुका सोहळा पादुका दर्शन माऊली आषाढी एकादशी पंढरीची वारी पायी वारी पायी दिंडी डिजिटल वारकरी

sant Dnyaneshwar Maharaj paalki ashadiwari ashadhi ekadashi paalki paduka Darshan paduka soda aagman prasthan mavali ringan Uber ringan mavali Maharaj sant sant nyaneshwar Tukaram Maharaj paltan Solapur नाते-पुत्ते Marathi

Комментарии

Информация по комментариям в разработке