Logo video2dn
  • Сохранить видео с ютуба
  • Категории
    • Музыка
    • Кино и Анимация
    • Автомобили
    • Животные
    • Спорт
    • Путешествия
    • Игры
    • Люди и Блоги
    • Юмор
    • Развлечения
    • Новости и Политика
    • Howto и Стиль
    • Diy своими руками
    • Образование
    • Наука и Технологии
    • Некоммерческие Организации
  • О сайте

Скачать или смотреть घाबरू नका पाऊस नाही ।

  • White Gold Trust (Gajanan Jadhao)
  • 2025-11-24
  • 24029
घाबरू नका पाऊस नाही ।
  • ok logo

Скачать घाबरू नका पाऊस नाही । бесплатно в качестве 4к (2к / 1080p)

У нас вы можете скачать бесплатно घाबरू नका पाऊस नाही । или посмотреть видео с ютуба в максимальном доступном качестве.

Для скачивания выберите вариант из формы ниже:

  • Информация по загрузке:

Cкачать музыку घाबरू नका पाऊस नाही । бесплатно в формате MP3:

Если иконки загрузки не отобразились, ПОЖАЛУЙСТА, НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если у вас возникли трудности с загрузкой, пожалуйста, свяжитесь с нами по контактам, указанным в нижней части страницы.
Спасибо за использование сервиса video2dn.com

Описание к видео घाबरू नका पाऊस नाही ।

☀️हवामान अंदाज☀️

👉 या आठवड्यात सुद्धा सगळीकडे कोरडं हवामान अपेक्षित आहे फक्त गोवा व त्या जवळच्या काही भागात थोडा आभाळ हवामान व तुरळक जागी हलका पाऊस वगळता कुठे ही पावसाची शक्यता नाही शेतकऱ्यांनी विनाकारण घाबरू नये.
सध्या थंडीत थोडी घट झालेली आहे व अशीच परिस्थिती शुक्रवार दिनांक २८ नोव्हेंबर पर्यंत राहण्याचा अंदाज आहे त्यानंतर तापमानात थोडी घट होऊन थंडीत वाढ होऊ शकते.

🌱थोडक्यात कृषी सल्ला🌱
👉 हरभरा मर रोग नियंत्रणासाठी रासायनिक प्रयत्नांमध्ये पिक्सल किंवा जास्त मर असल्यास एलियटचा फवारा देऊ शकता या सोबतच फांद्यांची संख्या वाढण्यासाठी टॉप-अप आणि १९:१९:१९ वापरू शकता.

👉 उशिरा पर्यंत पाऊस व त्यानंतर थंडीत वाढ झाल्यामुळे विदर्भात तुरीला उशिरा फुलोरा येत आहे व फुलांचे प्रमाण सध्या कमी आहे मात्र घाबरण्याची आवश्यकता नाही तुरीला या पुढे भरपूर फुलधारणा होईल
ज्यांच्या तुरीला पहिला फवारा झाला असे ठिकाणी भरपूर या साठी रावडी / सिंजो किंवा व्हिटारा प्लस हे अळीनाशक या सोबत बोरॉन आणि या सोबतच भरारी अधिक ००:५२:३४ असा दुसरा फवारा देऊ शकता.
मराठवाड्यामध्ये काही ठिकाणी तूर दाना भरण्याची अवस्थेमध्ये आहे तिथे व्हिटारा प्लस अळीनाशक / सिंजो किंवा रावडी अळीनाशक आणि सोबत भरारी आणि पाणी असेल बागायती तुरीसाठी बिग बी किंवा कोरडवाहू तुरीसाठी १३:००:४५ असा फवारा देऊ शकता.

👉 गव्हाला पेरणीपूर्वी बीजप्रक्रिया अवश्य करा ज्यामध्ये प्रति किलो बियाण्याला रिहांश - ५ मिली लिहोसीन - ३ मिली व जोरमेट - ३ मिली हे वापराव
गव्हाला पेरणी नंतर वीस ते पंचवीस दिवसां दरम्यान जमिनीत ओलावा असताना अलग्रीप या तणनाशकाचा वापर करावा.


#कृषीमाहिती #हरभरा_पिक #शेतकरी_सल्ला
#कृषीमाहिती #हरभरा_पिक #शेतकरी_सल्ला #कृषी_अपडेट #शेती_मार्गदर्शन
#थंडीचा_प्रभाव #हवामान_बदल #हरभरा_सल्ला #शेतकरी_बातमी #krushimahiti

Комментарии

Информация по комментариям в разработке

Похожие видео

  • О нас
  • Контакты
  • Отказ от ответственности - Disclaimer
  • Условия использования сайта - TOS
  • Политика конфиденциальности

video2dn Copyright © 2023 - 2025

Контакты для правообладателей [email protected]