VANCHIT BAHUJAN AGHADI SONG | वंचित बहुजन आघाडी Song |शितल साठे | मधुर शिंदे | सचिन माळी

Описание к видео VANCHIT BAHUJAN AGHADI SONG | वंचित बहुजन आघाडी Song |शितल साठे | मधुर शिंदे | सचिन माळी

Navayan Mahajalsa Official Song 2019
Production Navayan Mahajalsa
Production Head - Sachin Mali

Lyrics : Sachin Mali & Shital Sathe

Music : Shital Sathe
Singer : Madur Shinde & Shital Sathe

Arrangements : Aniket Mohite
Live Rhythm - Rohan Pawar | Aniket Mohite
String & Melody - Akash Salokhe

Video Making & Editing : Kiran Shinde

All Copyright Reserved at©Navayan Mahajalsa

कधी नव्हतं घडलं ते घडलंय हो
आता सपानं सत्तेचं पडलंय हो
बाळासाहेबांची गर्जना...स्वराज्याची घोषणा
बहुजनांनी जुपलीया गाडी...
आली वंचित वंचित वंचित वंचित वंचित आघाडी
आली वंचित वंचित वंचित वंचित वंचित बहुजन आघाडी...

संख्या आहे आमुचीच भारी
आता नको कुणाची लाचारी
आमच्या हातात सत्तेची दोरी
प्रस्थापितांनो फिरा माघारी
बाळासाहेबांची गर्जना...स्वराज्याची घोषणा
आम्ही उभारू सत्तेची गुढी...
आली वंचित वंचित वंचित वंचित वंचित आघाडी
आली वंचित वंचित वंचित वंचित वंचित बहुजन आघाडी...

होईल ओबीसीचं चांगभलं
वाजे बंडाचा धनगरी ढोल
देतील वंजारी मतांचा कौल
माळी बांधलं सत्तेचं पूल
बाळासाहेबांची गर्जना...स्वराज्याची घोषणा
बारा बलुती येतील पुढी...
आली वंचित वंचित वंचित वंचित वंचित बहुजन आघाडी...

होईल डोंबारी खासदार
होईल भंडारी आमदार
आदिवासी होईल नामदार
खुलं भटक्यांना सत्तेचं दार
बाळासाहेबांची गर्जना...स्वराज्याची घोषणा
मांग गारूडी घेतोया उडी...
आली वंचित वंचित वंचित वंचित वंचित आघाडी
आली वंचित वंचित वंचित वंचित वंचित बहुजन आघाडी...

गवंडी ओळंबा लावणार
रापी चांभाराची चालणार
घण घिसाडी घालणार
कैची न्हाव्याची बोलणार
बाळासाहेबांची गर्जना...स्वराज्याची घोषणा
आले आगरी कोळी अन कऱ्हाडी...
आली वंचित वंचित वंचित वंचित वंचित बहुजन आघाडी.....

शेताला रं मिळणार पाणी
अन मिळणार बी बियाणी
बळीराजा मरायचा न्हाई
न्हाई राहायचा कुणाचा ऋणी
बाळासाहेबांची गर्जना...स्वराज्याची घोषणा
सुखी व्हणार शेतीवाडी...
आली वंचित वंचित वंचित वंचित वंचित आघाडी
आली वंचित वंचित वंचित वंचित वंचित बहुजन आघाडी...

जयभीम वाल्यांची मजबूत साथ
मुस्लिमांशी जोडून नातं
जाती धर्मावर करून मात
आले वंचित टाकून कातं
बाळासाहेबांची गर्जना...स्वराज्याची घोषणा
संविधानाची लावली गोडी...
आली वंचित वंचित वंचित वंचित वंचित आघाडी
आली वंचित वंचित वंचित वंचित वंचित बहुजन आघाडी.....

★ गीतकार : सचिन माळी & शितल साठे ★

---------------------------------------------------------------------------------------------
Public Appeal

नवयान महाजलसा हा अधिकृत YouTube Channel आहे. या Channel वर आम्ही नियमित नवनव्या कलाकृती प्रकाशित करीत आहोत. मायबाप जनता प्रत्येक कलाकृतीचे मनापासून जनस्वागत करीत आहे. आम्ही साधनांचा अभाव असतानाही अत्यंत कमी साधनांमध्ये या कलाकृती निर्माण करीत आहोत. त्यामुळे जनतेची साथ हेच आमचं बळ आहे. समतेचे पर्यायी सांस्कृतिक आंदोलन उभे राहण्यासाठी आपण केवळ रसिक म्हणून आमच्या सोबत न राहता सांस्कृतिक लढ्यातील साथी म्हणून नवयान महाजलशाला कृतीशील पाठिंबा दयावा. कलाकृतींच्या निर्मितीसाठी अवाढव्य खर्च येत असतो. कोणत्याही धनदांडग्यांचा सपोर्ट न घेता नवयान महाजलसा पर्यायी कला-साहित्याची निर्मिती करीत आहे. नवयान महाजलसा आपल्या नवनिर्मितीचे श्रेय केवळ मायबाप जनतेला देत आहे. आम्ही नवयान महाजलसा च्या हितचिंतकांना आणि रसिकांना विनंती करतो कि, आपण नवयान महाजलशाला आपल्यापरीने आर्थिक मदत करावी. आपण आर्थिक सपोर्ट उभा केल्यास “नवयान महाजलसा”च्या माध्यामातून सातत्याने नव्या कलाकृती निर्माण करणे आम्हांला शक्य होणार आहे. म्हणून याठिकाणी आम्ही नवयान महाजलसा Account नंबर देत आहोत.

Google Pay No. 9075090600
PhonePay No. 9075090600
Paytm No. 9075090600

NAVAYAN MAHAJALSA
ACCOUNT NO : 50200058275647
IFSC CODE : HDFC0003649
BRANCH :TILAK ROAD, PUNE
BRANCH CODE : 3649
SWIFT CODE : HDFCINBB

आमच्या कालाकृतींबाबत आपल्या काही सूचना असतील किंवा आपल्याला नवयान महाजलसा करीत असलेल्या कामाला मदत करायची असल्यास किंवा आमच्याशी जोडून राहण्यासाठी आपण आम्हाला संपर्क करू शकता. दोस्ती जिंदाबाद !
MOBILE : 8802 194194
E-MAIL : [email protected]

आपले साथी,
नवयान महाजलसा
शितल साठे & सचिन माळी
-------------------------------------------------------------------------------------------
Public Appeal

NAVAYAN MAHAJALSA is official YouTube channel. We are publishing new Artwork regurarly on this channel. People has resived our Artwork very heartily. We haven’t sufficient resorces for this culturel work. But people support is our strength. We appeal humbly & politly to all our supporters, followers please do economical support to Navayan Mahajalsa. Our every Artwork has done huge expence. We are doing culturel work without any money launderers. Navayan Mahajalsa gives credit to people for this innovation. We are humbally reqest to our friends, fans and well wishers please give financial help according to you. If you do that we will frequently publish new Artwork. Therefore under this appeal we are giving account number of Navayan Mahajalsa.

Google Pay No. 9075090600
PhonePay No. 9075090600
Paytm No. 9075090600

NAVAYAN MAHAJALSA
ACCOUNT NO : 50200058275647
IFSC CODE : HDFC0003649
BRANCH :TILAK ROAD, PUNE
BRANCH CODE : 3649
SWIFT CODE : HDFCINBB

You can give any help and any suggestions to Navayan Mahajalsa. Please Contact & Join Us...And connect with Navayan Mahajalsa.
MOBILE : 8802 194194
E-MAIL : [email protected]

Yours Thankful,
Navayan Mahajalsa
Shital Sathe & Sachin Mali

Комментарии

Информация по комментариям в разработке