Sharad Pawar vs Uddhav Thackeray | ठाकरेंच्या मुख्यमंत्रि‍पदाच्या स्वप्नाला पवारांनी 'फुगा' लावला?

Описание к видео Sharad Pawar vs Uddhav Thackeray | ठाकरेंच्या मुख्यमंत्रि‍पदाच्या स्वप्नाला पवारांनी 'फुगा' लावला?

महाविकास आघाडीत ज्या पक्षाचे सर्वाधिक आमदार त्याच पक्षाचा मुख्यमंत्री होणार असं, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी ठणकावून सांगितलंय. त्यामुळं पवारांच्या वक्तव्यानं माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नाराज होणार? महाराष्ट्रात कॉंग्रेस 2024 मध्ये मुख्यमंत्रिपदाचं स्वप्न साकार करणार? उद्धव ठाकरेंच्या मुख्यमंत्रि‍पदाच्या स्वप्नाला शरद पवारांनी फुगा लावला? महाविकास आघाडीमध्ये शरद पवारांच्या वक्तव्यानं बिघाडी तर होणार नाही ना? महायुतीमध्ये नेमकं काय चाललंय? या संपूर्ण राजकीय घडामोडींचं लेट्सअपचे संपादक योगेश कुटे यांनी विस्तृत विश्लेषण केलं आहे, पाहा...
-
#SharadPawar #UddhavThackeray #MahaVikasAghadi #vidhansabhaelection2024 #MaharashtraCM #VidhanSabhaElection #vidhansabha #MaharashtraNews #MaharashtraPolitics #PoliticalNews #maharashtra #LetsUppNews #LetsUppMarathi
-

Follow LetsUpp Marathi on:

Instagram:   / letsupp.marathi  
Facebook:   / letsuppmarathi  
Twitter:   / letsuppmarathi  
Telegram: https://t.me/letsup
ShareChat: https://sharechat.com/profile/letsupp...

Комментарии

Информация по комментариям в разработке