खेकडे पकडायचा आधुनिक पिंजरा | पुराच्या पाण्यातले खेकडे | Advance Crab Trap

Описание к видео खेकडे पकडायचा आधुनिक पिंजरा | पुराच्या पाण्यातले खेकडे | Advance Crab Trap

मित्रांनो मालवणीलाईफ या युट्युब चॅनलच्या मार्फत आम्ही कोकणातील नवनविन व्हीडीओ तुमच्यासाठी घेउन येत असतो, ज्यामध्ये कोकणातील सण, उत्सव, रिती-परंपरा, खाद्य संस्कृती, व्यवसाय-उद्योग याबद्दलची माहिती देण्याचा प्रयत्न करतो. एखादी चांगली व उपयोगी माहिती तुमच्यापर्यंत पोहचवण्याचा नेहमीच आम्ही प्रयत्न करतो.
आज आपण जाणार आहोत ते आपल्या देवगडच्या एका मित्राने बनवलेला आधुनिक पद्धतीच्या पिंजऱ्यात खेकडे पकडायला. हे पिंजरे विक्रीसाठी उपलब्ध नाहीत. नक्की व्हिडीओ पूर्ण बघा म्हणजे एक चांगली माहिती तुम्हाला मिळेल......
#malvanilife #malvan #मालवणीलाईफ #kokan #कोकण #कोंकण #konkan #crab #mudcrab #crabcatching #crabs #creek #creekfishing #trap #crabtrap #advance #technology #boat #crabmeat


follow us on
facebook
  / 1232157870264684  

Instagram
https://www.instagram.com/invites/con...

Комментарии

Информация по комментариям в разработке