वाडा चिरेबंदी आणि कोकणी वाडी अविश्वसनीय किंमतीत !🏡

Описание к видео वाडा चिरेबंदी आणि कोकणी वाडी अविश्वसनीय किंमतीत !🏡

#Kokanvastu #Kokanproperty

वाडा चिरेबंदी आणि कोकणी वाडी अविश्वसनीय किंमतीत !

"शिवतीर्थ" बंगलो विषयी🏡

बंगलो स्थळ: नाटळ गाव.
कणकवली शहरापासून पूर्वेस १५किमी अंतरावर.
बंगलो पासून उत्तरेस दाजीपूर राधानगरी घाट फक्त १४ किमी वर.
गगनबावडा कोल्हापूर घाट ३०किमी अंतरावर.
दक्षिणेस सोनवडे कोल्हापूर घाट २०किमी वर.

सह्याद्री मार्गावर मेन रोडवर नदी किनारी हा बंगला.
एकूण जागा एरिया: 42 गुंठे
बंगलो G+2=4200 sq.ft

अधिक:30 ×20 चे एक कौलारू घर.

अधिक एक प्रशस्त शेड:एरिया- 1200 sq.ft
(ज्यात केअर टेकर रहाणे व्यवस्था/कार पार्किंग/गोडावून आणि रोडफेसने 2 शॉप्स गाळे आहेत)
बंगल्याच्या समोर जिल्ह्यातील एक सुसज्ज-प्रशस्त साईलीला हॉस्पिटल.
2 बोअर वेल्स आहेत.शिवाय विहीर होऊ शकेल, असे पाणी आहे.
थ्री फेज आणि सिंगल फेज असे 2विद्युत कनेक्शन.
ब्रॉडबँड कनेक्शन आहे.
ग्राउंड फ्लोअरवर दिवाणखाना, 2बेडरूम, स्वतंत्र गेस्ट रूम,स्वतंत्र मोठे देवघर, किचन आणि 3 टॉयलेट्स-बाथरूम आहेत.
ग्राउंड फ्लोअरवर उत्तर बाजूने प्रशस्त अंगण शेड आहे.आणि पूर्वेस किचनरूमला जोडून extra शेड आहे.
पहिल्या मजल्यावर जाण्यासाठी आतून व परस्पर बाहेरून जाण्यासाठी 2 जिने आहेत.
पहिल्या मजल्यावर ग्राउंड फ्लोअर इतकाच एरिया.
रोडफेस मोठी बाल्कनी टेरेस.3 टॉयलेट्स प्रॉव्हिजन.
दुसऱ्या मजल्यावर तितकाच एरिया.मात्र संपूर्ण फ्लोअरवर एकच प्रशस्त दिवाणखाना रूम आहे. त्यासमोर बाल्कनी टेरेस. 2 टॉयलेट्स-बाथरूम.
उर्वरित एरियावर फॅब्रिकेशन शेड.
दुसऱ्या मजल्यावरील प्रशस्त रूमच्या स्लॅबवर आणखी एक बंदिस्त टेरेस शेड.

बंगल्याच्या सभोवताली फुलं-फळं झाडांनी बाग सुशोभित केलीय.यात प्रामुख्याने कलमी हापूस-दूध पेढा-केशर जातीची ६आंबा कलमे, रायवळ आंबा ४ झाडे,२२माड, ५सुपारी,चिकू, ४आवळा, २जांब, ६ फणस, ४ कोकम, भाजीची आणि खायच्या केळी,कलमी करवंदे, तोरणं, ४शेवग्याची झाडे, ४पपई ही फळझाडे आणि ३ प्रकारच्या कमळांसहित, रक्तचंदन, पारिजातक, कृष्णकमळ, निशिगंधा, शेवंती, रातराणी, चाफे, तगर, अनंत विविध फुलांची झाडे-वेली-शोभिवंत बांबूही आहेत.

बंगल्याच्या वरील टेरेसवरून भैरवगड किल्ल्याचे नेहमीच आणि पावसाळ्यात धबधब्यांचे विहंगम दृष्य सुखावते.


Price: 1.20 cr/- (Negotiable)

Only genuine buyer can WhatsApp.
💌 Contact : 8007390954


------------------------------------------------------------------
Follow us on Instagram :-
  / kokanvastu  

Like us on Facebook :-
  / kokanvastu  

Visit our website :-
https://kokanvastu.com

Keep supporting us 😊

Do Like 👍🏻

Share 📲

Subscribe ❤️

🙏🏻 ThankYou 🙏🏻

🌴 येवा कोकण आपलोच असा 🌴

Комментарии

Информация по комментариям в разработке