श्री सर्वतीर्थ स्थान, रिद्धपूर, अमरावती स्थान दर्शन..

Описание к видео श्री सर्वतीर्थ स्थान, रिद्धपूर, अमरावती स्थान दर्शन..

🙏दंडवत प्रणाम 🙏

सर्वतीर्थ हे स्थान गोविंद प्रभूंच्या राजमठ मंदिरामागे आहे.
व येथील लिळा अतिशय सुंदर आहे.
ती म्हणजे अशी की रिधपुर या गावी एके काळी 350 स्थाने होती त्यापैकी आता घडीला 150 च आहेत.
त्याची लिळा अशी आहे की
या रिधपुर मद्ये नारोबास बहाळे नावाचे एक सद्भक्त राहत होते त्यांनी असा व्रत धारण केला की दररोज साडे तीनशे स्थान झाल्याशिवाय मी अन्नपाणी घेणार नाही व ते स्थान करू लावले पण पुढे पुढे वृद्धापकाळामद्ये ते शक्य होत नव्हते मग त्यासाठी त्यांना एक दिवस दोन दिवस लागत होते ते त्याशिवाय अन्न ग्रहण करत नव्हते. अस करता करता दिवस वाढत गेले आणि त्यांचा संकल्प असा होता की माझा देह कोणत्या तरी स्थानाचा ठिकाणी जावा हे श्री प्रभूंनी जाणल व त्यांना दृष्टांत दिला की तू एका पाळी मद्ये सर्व स्थानाचे विशेष गोळा कर आणि या स्थानावर स्थापन कर इथे जरी तू स्थान दर्शन केले तरी तुला सर्व साडे तीनशे स्थानांचे दर्शन होईल.अस वरदान दिलं अश्या प्रकारे इथे सर्व स्थाने स्थापन झाले व श्री प्रभूंनी इथे साडे तीनशे स्थानांचे दर्शन दिले. अश्या प्रकारे येथील लिळ पार पडली.
गोविंद प्रभू महाराज की जय..




🙏दंडवत प्रणाम🙏
आम्ही आमच्या चॅनल वर महानुभव पंथातील असलेल्या विविध छोट्या छोट्या स्थानांचे दर्शन याच्या मांध्यमातून तुम्हाला देणार आहे वर तेथील झालेल्या लिळा, भजन , यांचे देखील दर्शन होणार आहे तरी ते नियमित पने बघण्याकरिता आपल्या चॅनल ला subscribe करा आणि व्हिडिओ share आणि like करा.
धन्यवाद..🙏

#shri #mahanubhav #shrigovindprabhu

तुमचे सहकार्य व प्रेम असेच राहुद्या
तुम्हाला माझा दंडवत प्रणाम..🙏

#Mahanubhavpanthsthandarshan
#Mahanubhav
#ShriChakradharswami
#ShriKrishna
#Shrichakrapaniprabhu
#ShriGovindprabhu
#shridattaprabhu
#sarvdnya
🌺🌺🌺🌺

Комментарии

Информация по комментариям в разработке