Mahayuti की Maha Vikas Aghadi राज्यात कोणाची सत्ता येणार याचा निकाल त्या ७२ तासांमध्ये कसा ठरणार ?

Описание к видео Mahayuti की Maha Vikas Aghadi राज्यात कोणाची सत्ता येणार याचा निकाल त्या ७२ तासांमध्ये कसा ठरणार ?

#BolBhidu #MahayutiVsMahaVikasAghadi #MaharashtraElection2024

मविआ की महायुती नेमकी कोणाची सत्ता येणार ? ठिकठिकाणी पैजा लागलेत, कोण म्हणतय काहीही होवो मविआ क्लियरपणे 170 चा आकडा क्रॉस करेल तर कोण म्हणतय काहीही होवो पण महायूती 150 च्या वर पोहचणार. लाडक्या बहिणीपासून ते कास्ट पॉलिटिक्स असे अनेक फॅक्टर कोणाची सत्ता येईल हे ठरवण्यासाठी महत्वाचे ठरणार आहेत. पण याच एका फॅक्टरवर महाराष्ट्राच नवं सरकार कोणाचं हे ठरेल का? तर नाही. जे काही ठरलय, जे काही दिसतय आणि जे काही नियम आहेत ते पाहीलं तर ते 72 तास महत्वाचे आणि आणि त्याच 72 तासात मोठ्या खेळ्या खेळल्या जातील, तिथे जो जिंकेल तोच सत्ता स्थापन करेल. हे 72 तास नेमके कोणते? या 72 तासांच इतकं का महत्व असणार आहे समजून घेवूया या व्हिडीओतून.

चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
http://bit.ly/SubscribeBolbhidu.com

✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता.

Connect With Us On🔎

➡️ Facebook :   / ​bolbhiducom  
➡️ Twitter :   / bolbhidu  
➡️ Instagram :   / bolbhidu.com  
➡️Website: https://bolbhidu.com/

Комментарии

Информация по комментариям в разработке