गळाने मासे पकडण्याची पद्धत! गळाने मासेमारी

Описание к видео गळाने मासे पकडण्याची पद्धत! गळाने मासेमारी

गळाने मासे पकडण्याची पद्धत!गळाने मासेमारी #गळानेमासेपकडणे
मित्रांनो आजच्या व्हिडिओ मध्ये आम्ही गळाने मासे पकडण्यासाठी नदीला आलोय
लहान साइज चे गळ आणले आहेत आणि गळाला लावण्यासाठी वापरली आहे भाकरी तर गळाला भाकरी लावल्यावर मासे गळाला लागतात
आज आम्हाला सगळे मासे हे जवळपास चिलापी सापडले आहेत हे सर्व मासे गळाने पकडले आहेत
आजचा व्हिडिओ थोडासा वेगळा आहे तरी तुम्हाला आवडला तर लाईक जरूर करा आणि आपल्या मित्रांना पण शेअर करा आणि चॅनलवर जर तुम्ही नविन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि समोरील घंटी दाबा म्हणजे आमचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील

#गळाने मासे पकडण्याची पद्धत
गळाने मासेमारी
#मासेकसेपकडायचे
#हुकफिशिंग
#गळानेकेलीमासेमारी

Комментарии

Информация по комментариям в разработке