सोयाबीन साठी परफेक्ट 3.5 फूट बेड |soyaben bed 3.5 feet

Описание к видео सोयाबीन साठी परफेक्ट 3.5 फूट बेड |soyaben bed 3.5 feet

नमस्कार मित्रांनो सोयाबीन साठी बेड करतांना दोन बेड मधील अंतर 3.5 फूट ठेऊन एक बेड वर 2 लाईन या पद्धतीने लागवड करावी तसेच दोन रोपांमधील अंतर आपल्या जमिनी नुसार 6 ते 9 इंच पर्यंत द्यावं व एका ठिकाणी 3 बियाणे टाकावे. त्या अगोदर बीजप्रक्रिया अवश्य करावी.
#सोयाबीनलागवड
#सरी-वरंबापद्धत
#सोयाबीनटोकण
#soybeanbedsystem
#soyabeanseed
#Soyabeanperni

Комментарии

Информация по комментариям в разработке