Nepal Plane Crash : Eyewitness सांगतात अपघातावेळी नेमकं काय घडलं | BBC News Marathi

Описание к видео Nepal Plane Crash : Eyewitness सांगतात अपघातावेळी नेमकं काय घडलं | BBC News Marathi

#BBCMarathi #nepalplanecrash #nepal
काठमांडूहून पोखराला निघालेलं सौर्य एअरलाईन्सचं विमान टेकऑफ होताच कोसळलं. विमानात कंपनीचे १७ कर्मचारी आणि दोन क्रू मेंबर्स असे १९ लोक होते. यातील १८ लोकांचा मृत्यू झाला, विमानाचा पायलट बचावला त्याच्यावर उपचार सुरू आहेत. हा अपघात झाला तेव्हा एअरपोर्ट जवळच एका गॅरेजमध्ये आदेश लामा काम करत होते.
___________
तुमच्या कामाच्या बातम्या आणि गोष्टी आता थेट इथेच, व्हॉट्सॲपवर... 🤳
बीबीसी न्यूज मराठीचं व्हॉट्सॲप चॅनल जॉईन करा...
🔗 https://whatsapp.com/channel/0029Vaa8...

आणि इतरांनाही आमंत्रित करा
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
https://www.bbc.com/marathi
  / bbcnewsmarathi  
  / bbcnewsmarathi  

Комментарии

Информация по комментариям в разработке