सध्याच्या वातावरणात द्राक्षे पिकाची काळजी कशी घ्यावी व 60 ते 80 दिवसातील द्राक्षे बागेचे व्यवस्थापन

Описание к видео सध्याच्या वातावरणात द्राक्षे पिकाची काळजी कशी घ्यावी व 60 ते 80 दिवसातील द्राक्षे बागेचे व्यवस्थापन

सध्या द्राक्षे पिकाच्या भागात बहुतांशी ठिकाणी अवकाळी पाऊसाची श्यक्यता दिसत आहे बऱ्याच बागा ह्या फ्लॉवरिंग अवस्थेमध्ये आहेत अशा वेळी कोणत्या प्रकारची काळजी घेणे गरजेचे आहे
त्याच पद्धतीने 60 ते 80 दिवसात द्राक्षे पिकातील पाणी नियोजन खत व्यवस्थापन यामध्ये बेसल खताचा डोस देणे ही खते देत असताना पान देठ परीक्षण करून त्यानुसार खताचा डोस द्यावा त्याचबरोबर त्याकाळातील रोग व कीडीचा विचार करता वातावरण पावसाळी झाल्याने डाऊनी व भुरी रोगासाठी फवारणी घेणे त्याच बरोबर किडींचा विचार करता खोड कीड , मिलीबग्ज व लाल कोळी या किडीसाठी वेळेत व योग्य औषधाच्या फवारण्या घेणे खुप महत्वाचे आहे

Комментарии

Информация по комментариям в разработке