Bahinaai - (बहिणाई )

Описание к видео Bahinaai - (बहिणाई )

।। Bahinaai ।।

A documentary that traces the ethos of Bahinabai Chaudhari's poetry

A Jain Irrigation Systems Limited, Jalgaon, Production

Bahinabai Chaudhari Memorial Trust Presents

Atul Pethe's

।। Bahinaai ।।

In the world of Marathi literature, Bahinabai Chaudhari's poetry is a subtle commentary on life. Her poetry is defined by spontaneity, lightness, transparency, and thoughtfulness. Bahinabai's poetry is a mindful sharing of the essence of living responsibly and experiencing deeply. This documentary seeks to explore the internal and external environment of her poetry through the visual medium. The significance of this documentary is heightened thanks to the experiences shared by Bahinabai's grandson and Bahinabai's neighbor who had both spent time with her. Bahinabai's son Sopandev Chaudhari's heartfelt sharing of his observations about his mother helps to get an insight into her artistic mind. In this visual exploration of Bahinabai's village and its surroundings through different seasons and states, we have tried to touch upon the restlessness that one witnesses in her poetry. A series of paintings gives it a new dimension and a perspective of looking at poetry. In search of poetry, this documentary itself becomes a poem that prompts introspection!


Written and Directed by Atul Pethe
Cinematography: Milind Jog, Atul Pethe
Music: Ashok Jondhale, Datta Gholap
Editor: Abhijit Deshpande
Poetry Recitation: Jyoti Subhash
Singer: Asha Jondhale
Paintings: Jayant Bhimsen Joshi
Narration: Shambhu Patil
Assistant: Bhushan Wardhekar
Special Thanks: Bhalchandra Nemade, Na. Dho. Mahanor, Pramila Bhirud, Bhanvarlal Jain

Presented by: Bahinabai Chaudhari Memorial Trust, Jalgaon

Produced by: Jain Irrigation Systems Limited, Jalgaon

Supported by: Bhanvarlal and Kantabai Multi-purpose Foundation, Jalgaon.


।। बहिणाई ।।

बहिणाबाईं चौधरींच्या काव्यभवतालाचा शोध घेणारा माहितीपट

जैन इरिगेशन सिस्टीम्स लिमिटेड, जळगाव, निर्मित

बहिणाबाई चौधरी मेमोरियल ट्रस्ट प्रस्तुत

अतुल पेठे दिग्दर्शित

।। बहिणाई ।।

बहिणाबाई चौधरींची कविता म्हणजे मराठी साहित्यामधील एक जीवनाभिमुख तरल भाष्य ! त्यांचे काव्य म्हणजे सजगपणे केलेला सहज पारदर्शी विवेकी उद्गार आहे. जबाबदारीने जगणे आणि रसरशीत अनुभवातून मर्म सांगणारी कविता करणे हे बहिणाबाईंबाबत एकमय प्रक्रिया आहे. या महितीपटात त्यांच्या या कवितेचे अंतराल आणि भवताल दृश्य माध्यमातून शोधण्याचा प्रयत्न केला आहे. बहिणाबाई यांना पाहिलेला त्यांचा नातू आणि शेजारीण यांच्या अनुभवाने तर त्याला विलक्षण उंची प्राप्त होते. सोबत बहिणाबाईंच्या मुलाने, सोपनदेव चौधरींनी आईचे केलेले हृद्य कथन आईच्या 'कवीवृत्ती' असण्याचे स्तर उलगडवत जाते. माहितीपटात बहिणाबाईंचे खेडेगाव, परिसर, ऋतू आणि विविध अवस्था यामधून कवितेच्या व्याकुळतेला स्पर्श करायचा प्रयत्न आहे. त्यात चित्र मालिका नवी परिमिती देतात आणि कवितेकडे पाहण्याची दृष्टी प्रदान करतात. हा माहितीपट म्हणजे कवितेला शोधत शोधता स्वतःच एक अंतर्मुख करणारी कविता होतो !

संहिता आणि दिग्दर्शक - अतुल पेठे
छायाचित्रण - मिलिंद जोग, अतुल पेठे
संगीत - अशोक जोंधळे आणि दत्ता घोलप
संकलन - अभिजीत देशपांडे
काव्यवाचन - ज्योती सुभाष
गायन - आशा जोंधळे
चित्रे - जयंत भीमसेन जोशी
वाचन - शंभू पाटील
सहाय्यक - भूषण वर्धेकर
विशेष आभार - भालचंद्र नेमाडे, ना.धों.महानोर, प्रमिला भिरूड आणि भवरलाल जैन

प्रस्तुती - बहिणाबाई चौधरी मेमोरियल ट्रस्ट, जळगाव

निर्मिती - जैन इरिगेशन सिस्टीम्स लिमिटेड, जळगाव

सहयोग - भवरलाल अँड कांताबाई मल्टीपर्पज फौंडेशन, जळगाव.

Комментарии

Информация по комментариям в разработке