कपाळाला जखम घेऊन हिंडणारा अश्वथामा ५००० वर्षानंतरही जिवंतय ? | Ashwathama Still Alive ? | Conspiracy

Описание к видео कपाळाला जखम घेऊन हिंडणारा अश्वथामा ५००० वर्षानंतरही जिवंतय ? | Ashwathama Still Alive ? | Conspiracy

कपाळाला जखम घेऊन हिंडणारा अश्वथामा ५००० वर्षानंतरही जिवंतय ? | Ashwathama Still Alive ? | Conspiracy

तब्बल पाच हजार वर्षांपूर्वी कपाळाच्या मध्यभागी पडलेली खोच, त्यातून भळभळणारं रक्त, डोळ्यात असह्या वेदना, शरीराचा सुटलेला कंप आणि आपल्या जखमेवर लावण्यासाठी वीतभर कापडाची चिंधी नाहीतर तेल किंवा दही मागणारा जख्ख म्हातारा असा साधारण अश्वथामाचा उल्लेख केला जातो. हिंदू पुराणग्रंथात सांगितल्यानुसार त्याला चिरंजीवी व्हायचा शाप भेटलाय आणि त्यामुळं तो मागच्या 5000 वर्षापासून भुतासारखा इकडून तिकडं नुसता भटकत राहतोय. अनेकजण ही भाकडकथा असल्याचं सांगतात तर अनेकजण यावर आजही विश्वास ठेवतात. म्हणून तर तो कधी कुणाला सातपुड्याच्या डोंगर रांगांत दिसतो तर कुणाला उत्तर भारतातल्या शिवमंदिरात. ह्ये तर काहीच नाही, मागं म्हणे तो एकदा बुऱ्हाणपुरच्या किल्यातील शिवमंदिरात पूजा करायला आलेला अनेकांनी पाहिला. तर एकानं असा दावा केला की तो कानपूरच्या खेरेश्वर मंदिरातल्या शंकराच्या पिंडीवर गुलाल टाकायला येतो. आजवर अश्वथामाच्या असण्याच्या दिसण्याच्या अशा अनेक कथा व्हायरल झाल्यात. पण तसे दावे केलेल्यांपैकी एकाकडं ही पुरावा नाही. मग अश्वत्थामा खरंच अस्तित्वात होता का ? तो खरंच चिरंजीवी आहे का ? की फक्त दंतकथांनी त्याच्या नावाला बळ मिळालय ?

Images in this Video used for representation purpose only

Connect With Us -

facebook link :

  / %e0%a4%b5%e0.  .

instagram link :

  / vishayachbh.  .

Our Website :

https://vishaychbhari.in

COPYRIGHT DISCLAIMER :

Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.

Thank You

#vishaychbhari
#विषयचभारी
#ashwathamastillalive
#ashwathamastory
#ashwathamabrahmastramahabharat
#ashwathama
#ashwathamafullmovie
#ashwathamarealfootage
#ashwathamarealstory
#aswathamamovie
#ashwathamavadh
#ashwathamasongs
#ashwathamarealstoryinhindi
#ashwathamanarayanastra
#ashwathamaaliveordead
#ashwathamakikahani

Комментарии

Информация по комментариям в разработке