औरंगझेब विरुद्ध शंभाजीराजे - शंभू चरित्र - ६- चारुदत्त आफळे गुरुजी -story of sambhji राजे

Описание к видео औरंगझेब विरुद्ध शंभाजीराजे - शंभू चरित्र - ६- चारुदत्त आफळे गुरुजी -story of sambhji राजे

औरंगझेब दक्खन मुलुख मारण्या साठी आपल्या बलाढ्य सैन्यानिशी निघाला आणि थेट महाराष्ट्रावर येऊन धडकला , परंतु त्याचे हे स्वन्प स्वप्नच बनवून याच मातीत त्याला गाडणार्या मराठे शाहीचे युवराज शंभूराजे यांचा अचाट साहसाचे , शौर्याचे आणि ताकतीचे वर्णन या भागा मध्ये चारुदत्त आफळे बुवांनी केलेलं आहे .

Комментарии

Информация по комментариям в разработке