कोकणातला मुलगी पसंतीचा कार्यक्रम 😍 | बायकोच्या मामाच्या मुलीची चहापाणी engagement | कोकण

Описание к видео कोकणातला मुलगी पसंतीचा कार्यक्रम 😍 | बायकोच्या मामाच्या मुलीची चहापाणी engagement | कोकण

कोकणातला मुलगी पसंतीचा कार्यक्रम 😍 | बायकोच्या ममाच्या मुलीची चहापाणी engagement | Kokan Sanskruti

मित्रहो लग्नं ठरवायचं म्हटलं की मुलगा मुलगी ची पसंती आलीची , आमच्या कोकणात खरंतर ह्या मुलगी पसंतीच्या कार्यक्रम ला मुलगा मुलगीची चहापाणी चा कार्यक्रम म्हणुन म्हणतात. ह्या मुलगी पसंतीच्या कार्यक्रम ला engagement वाडीतील सर्व नातेवाईक मंडळी हजेरी लावतात. kokan sanskruti प्रमाणे मुलगा मुलगी पसंतीचा कार्यक्रम म्हणजेच engagement समजली जाते😍

#कोकणातलामुलगीपसंतीचाकार्यक्रम#बायकोच्याममाच्या मुलीचीचहापाणी#engagement#kokansanskruti

Комментарии

Информация по комментариям в разработке