ज्वारीचा पिठात हा १ जिन्नस वापरून दही,सोडा न वापरता ५ मिनिटात कुरकुरीत डोसा बनवा I Instant Dosa |

Описание к видео ज्वारीचा पिठात हा १ जिन्नस वापरून दही,सोडा न वापरता ५ मिनिटात कुरकुरीत डोसा बनवा I Instant Dosa |

ज्वारीचा पिठात हा १ जिन्नस वापरून दही,सोडा न वापरता ५ मिनिटात कुरकुरीत डोसा बनवा I Instant Dosa |
#ज्वारीचाडोसा #instantdosa #Shandarmarathirecipe #dosa #dosarecipe #healthydosa #healthyrecipes #instant #recipes #marathirecipe
#nastarecipe #breakfast #nashta #nashtarecipe #wheatflourrecipes #jowardosarecipe #jowardosa #healthybreakfast
★🙏नमस्कार मंडळी🙏*
शानदार मराठी रेसिपी या यूट्यूब चॅनेल मध्ये तुमचं मनापासून स्वागत. मी नेहमीच तुमच्यासोब छान छान रेसिपी शेअर करत असतो..त्या तुम्हाला नेहमीच आवडतात ..या रेसिपी नेहमी बघण्यासाठी चॅनेल ला नक्की सबस्क्राईब करा, व्हिडीओ ला लाईक करा, आणि सोबतच रेसिपी शेअर देखील करा...
रेसिपी साहित्य / Recipe Ingredients
१ कप ज्वारी / 1 cup jowar flour
अर्धा कप रवा / half cup semolina
१ चमचा चण्याचे पीठ / 1 tsp gram flour
३ वाटी पाणी ( ३ कप ) / 3 cup water
१ लिंबाचा रस / 1 tsp lemon juice
३ ते ४ तास बॅटर भिजत ठेवा किंवा ५ मिनिट भिजत ठेवलं तरी चालेल / soak the batter for 3 to 4 hours or for 5 minutes
१ चमचा पिठी साखर / 1 tsp sugar powder
३ ते ४ मिनिट बॅटर ला फेटून घ्या / beat the batter for 3 to 4 minutes
२ ते ३ चमचे तेल / 2 to 3 tsp oil
१ चमचा उडद डाळ / 1 tsp udad dal
१ टमाटर / 1 tomato
१ कांदा / 1 onion
५ ते ६ लसूण / 5 to 6 garlic
१ चमचा फुटाणे / 1 tsp roasted gram
१ चमचा भाजलेल्या शेंगदाण्याची पावडर / 1 tsp of roasted peanut powder
थोडीसी चिंच / a little bit of tamarind
१ चमचा लाल तिखट / 1 tsp red chilli powder
चवीनुसार मीठ / salt per teste
बॅटर ३ ते ४ तास भिजत ठेवलं असेल तर सोडा किंवा इनो वापरण्याची गरज नाही ५ मिनिट बॅटर भिजत ठेवले कि पाव चमचा सोडा किंवा इनो वापरू शकता / if the batter is soaked for 3 to 4 four
thers is no need to use baking soda or ino.if the batter is soaked for 5 miniutes then tou can use a tso of soda or ino
चवीनुसार मीठ /salt per teste
१ चमचा जिरे / 1 tsp cumin
थोडीशी कोथिंबीर / a little bit green coriander
किसलेला गाजर / greated carrot
कांदा बारीक कापून घ्या / chopped onion

Комментарии

Информация по комментариям в разработке