भरलेलं पापलेट फ्राय । Stuffed Pomfret fry | paplet fry recipe | Fish fry recipe in marathi

Описание к видео भरलेलं पापलेट फ्राय । Stuffed Pomfret fry | paplet fry recipe | Fish fry recipe in marathi

आज आपण मस्त चमचमीत मसाला भरलेलं पापलेट फ्राय करणार आहोत. फिश रेसिपी मध्ये फिश फ्राय हा सोपा पदार्थ. कोकणात तसच अनेक ठिकाणी आवडीने केलं जात हे Stuffed Pomfret Fry जे करायला तर खूप सोपं आहे आणि चवीचं म्हणाल तर आहाहा खूपच मस्त. चला तर मग करूया सुरुवात.

#KonkanKanyaFishRecipe #KonkanKanyaRecipes #RecipeInMarathi

Take a moment to like 👍 and subscribe 🔔 Konkan Kanya Channel.
   / @-konkankanya9654  

भरलेलं पापलेट फ्राय साहित्य
=====================
१. पापलेट - २ मध्यम आकाराची
२. मीठ
३. मसाला - १ मोठा चमचा
४. हळद - पाव चमचा
५. कोकमं - ५ ते ६
६. ओलं खोबरं - पाऊण कप
७. आलं - पाव इंच
८. लसूण - ४ ते ५ पाकळ्या
९. हिरवी मिरची - ४ ते ५
१०. कोथिंबीर
११. तेल - ४ ते ५ मोठे चमचे.
======================

कोकण कन्या चॅनेल वरील इतर मच्छी पदार्थ लिंक.

१. कोळंबी फ्राय । Prawns Fry Recipe in marathi
   • कोळंबी फ्राय । Prawns Fry | Kolambi f...  

2. खास कोकणी पद्धतीने कुर्ली / खेकडा रस्सा । kokani Crab curry recipe in marathi
   • कोकणी कुर्ली / खेकडा रस्सा | Crab Cur...  

3. अस्सल कोकणी पद्धतीने तिसरे / तसरे/ एकशिपी रस्सा । kokani Clams curry / Kokani Shimpale curry recipe in marathi
   • अस्सल कोकणी तसरे / तिसरे / एकशिपी । C...  

4. गोवन पापलेट करी । Goan Pomfret Curry recipe in marathi
   • गोवन पापलेट करी । Goan Paplet Curry ।...  

५. ओला कोलीम / जवळा । Fresh baby shrimp recipe in marathi
   • ओला कोलीम / जवळा | Ola Kolim recipe i...  

6. बांगड्याचं कालवण (मालवणी पद्धतीने) | Authentic konkani Mackerel Masala recipe in marathi
   • बांगड्याचं कालवण (मालवणी पद्धतीने) | ...  

7. झटपट कोळंबी पुलाव । Prawns Pulav recipe in marathi
   • कोळंबी पुलाव । Prawns Pulao recipe in...  

८. सरंगा / हलवा फ्राय । Black Pomfret Fry | Fish Fry recipe in marathi
   • सरंगा / हलवा फ्राय । Black Pomfret Fr...  

#KonkanKanya #कोकणकन्या #FishFry

Комментарии

Информация по комментариям в разработке