मुंबईत कानसे ग्रुप नमन सांस्कृतिक कार्यक्रम,भव्यदिव्य नेपथ्य, अप्रतिम सादरीकरण

Описание к видео मुंबईत कानसे ग्रुप नमन सांस्कृतिक कार्यक्रम,भव्यदिव्य नेपथ्य, अप्रतिम सादरीकरण

दिनानाथ नाट्यगृह विलेपार्ले येथील 24 डिसेंबर 2024 रोजी कानसे गृपचा नमन कार्यक्रम नाविन्यपूर्ण असे सादरीकरण.. गवळण मध्ये सत्यशोधक अशी लेखणी होती. नेत्रदीपक नेपथ्य, छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित नाट्यकृती, भारदस्त वेशभूषा आणि सर्व कलाकारांनी साकारलेली कलेला न्याय देणारी भूमिका. एक आगळावेगळा कार्यक्रम संपन्न झाला. लोककलेच्या कार्यक्रमात असेच बदल व सत्यावर आधारित प्रसंग लेखणी असायला हवी. प्रेक्षकवर्ग नक्कीच या बदलाचे स्वागत करण्यात तयार असतात. लेखक दिग्दर्शक, सूत्रधार, संदीप जी कानसे, अमोल जी भातडे आणि व्यवस्थापन, गायक, कलाकार यांचे अभिनंदन.

Комментарии

Информация по комментариям в разработке