'नखरेवाली'च्या निमित्ताने 'निक-अंकिता' बरोबर धम्माल गप्पा... | Nick Shinde & Ankita Mestry Interview

Описание к видео 'नखरेवाली'च्या निमित्ताने 'निक-अंकिता' बरोबर धम्माल गप्पा... | Nick Shinde & Ankita Mestry Interview

दोन महिन्यांपूर्वी सोशल मीडियावर 'नखरेवाली' हे गाणं आलं आणि आता २ महिने होऊन देखील हे गाणं सगळीकडे तेवढाच धुमाकूळ घालताना दिसत आहे. या गाण्याचे बोल, म्युझिक हटके असल्यामुळे तरूणाईमध्ये या गाण्याची जरा जास्तच हवा आहे.
त्यानिमित्ताने 'निखिल शिंदे' व‌ 'अंकिता मेस्त्री' यांच्याशी मारलेल्या धमाल गप्पा...!

#nickshinde #ankitamestry #nakhrewali


Connect with us on

Website: https://kalakrutimedia.com/
Facebook:   / kalakrutimedia  
Twitter:   / kalakrutimedia  
Instagram:   / kalakrutimedia  

Email: [email protected]

Комментарии

Информация по комментариям в разработке