Dr. Aditya Date | Liver Transplant | DPU Hospital, Pimpri, Pune

Описание к видео Dr. Aditya Date | Liver Transplant | DPU Hospital, Pimpri, Pune

अद्ययावत व सर्व सुविधांनी समृद्ध डी. पी. यू. हॉस्पिटल, पिंपरी, पुणे येथील डॉ.आदित्य दाते (सिनिअर रेसिडेंट, एमबीबीएस, एमएस जनरल सर्जरी, फेलोशिप (हेपॅटॉबिलिअरी आणि लिव्हर ट्रान्सप्लांट) यकृत प्रत्यारोपणाची माहिती देताना. यकृताचे विकार, कारणे, लक्षणे व उपायांबद्दल ते मार्गदर्शन करतात. योग्य पाऊले उचलली तर यकृताचे आजार उपचाराशिवाय देखील बरे होऊ शकतात असे, डॉ.आदित्य दाते यांचे मत आहे.
डी. पी. यू. हॉस्पिटल, पिंपरी, पुणे
✅ अधिक माहितीसाठी संपर्क साधा : ०२०६७११६४०० | ०२० २७८०५९२२.
.
.
#DrAdityaDate #LiverTransplant #LiverDiseases #LiverHealth #LiverCare #OrganTransplant #LivertransplantJourney #ExpertMedicalCare #AdvanceTechnology #TransplantProgram #DPUHospital #DPUHospitalPune #DPUHospitalPimpri #DYPatilHospital #DYPatilHospitalPune #DPU #DYPatilHospitalPimpri #MultiSpecialityHospital #Health #Healthcare #WeCare #Care #Pune #Pimpri #PuneCity #Hospital #Doctor #HealthExpert #HealthProfessionals #AdvanceTechnology

Комментарии

Информация по комментариям в разработке